Dictionaries | References

हडप

   
Script: Devanagari

हडप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; also in token of a service performed claiming remuneration. 2 Sometimes used for Pledge left for the appearance of a person.

हडप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A pledge, a deposit in security of a payment due.

हडप     

 न. १ पानदान ; पानपुडा . हडप मी बोळगेन। - ज्ञा १३ . ४१९ . [ का . हडप ; देप्रा . हडप्प = तांबूलपात्र ] २ ( गो .) न्हाव्याची धोकटी . हडपा --- पु . मोठीए पेटी ; मांदूस ; संदूक . [ का . हडप ] हडपी , हडपु , हडपेकारी --- पु . राजे , मोठे लोक इ० च्या जवळ असलेला , लागेल तेव्हां विडा देणारा नोकर ; तांबूलकरंड . कवांही . स्त्रीलिंगी - हडपिणी . जाइली सुनी देखे आंधरी। तरि म्हणे हडपु कवणाचा। - भाए ३८४ . हडपी देती विडिये करुनी। - ह१४ . ११ . सर्वं सखी हडपिणी। सैरंध्री सुत्रधारी। - कालिका ३० . ३७ . [ का . हडपिग ]
पु गहाळ ; गुप्त ; नाहींसा ; गिळंकृत . कांहीं केद्रांतून खादी चोरीस गेल्याने किंवा हडप झाल्याचे रिपोर्ट आले होते . - विविधवृत २७ - ८ - ३७ . पृ . २८ . [ गडप ? हजम ?]
 न. १ जामीन ; ओल ; तारण ; गहाण ( यावयाच्या पैशासाठीं ). २ नोकरी बजावल्याचा दाखला म्हणून ठेवलेला जिन्नस . ३ आरोपी किंवा एखाद्या माणूस वेळेवर हजर ठेवण्यासाठीं द्यावयाचा जामीन ; जामीनकीचीक्कम .

हडप     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कुनै अर्कालाई सुम्पिएको धन हजम गर्ने क्रिया   Ex. मलहोत्रालाई दस लाख रूपियाँ हडप गरेको आरोप छ
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हजम
Wordnet:
asmহৰফ
bdरां जानाय
benআত্মস্থ
gujઉચાપત
hinग़बन
kanಅಪಹರಣ
kasگَبٕنۍ
kokहातासणी
mniꯃꯠꯄ
oriଆତ୍ମସାତ
tamகையாடல்
telదొంగతనం
urdغبن
See : पच

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP