Dictionaries | References

हराम

   
Script: Devanagari

हराम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो इस्लाम धर्मशास्त्र में वर्जित या त्याज्य हो   Ex. इस्लाम में सुअर का माँस खाना हराम कर्म है ।
MODIFIES NOUN:
काम वस्तु
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
निषिद्ध मुहर्रम
Wordnet:
benনিষিদ্ধ
gujહરામ
kanನಿಷೇಧಿತ
kasحرام , منع کَرنہٕ آمُت , رُکاونہٕ آمُت
kokनिशिद्ध
malഹറാം ആയിട്ടുള്ള
marहराम
oriନିଷିଦ୍ଧ
panਹਰਾਮ
sanनिषिद्ध
telనిషిద్ధమైన
urdممنوع , حرام
noun  धर्मशास्त्र द्वारा निषिद्ध की हुई चीज या बात   Ex. हराम का खाना नहीं खाना चाहिए ।
ONTOLOGY:
संज्ञा (Noun)
Wordnet:
kasحرام
See : बेईमानी, पाप, बुरा, व्यभिचार

हराम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Unlawful, irregular, iniquitous, wicked, wrong. Used freely of persons and actions. 2 Unlawful or forbidden;--as an article of food. हरामाचा That is iniquitously acquired or obtained.

हराम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Unlawful, wicked.
हरामाचा   That is iniquitously acquired.

हराम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  इस्लामदृष्ट्या जे त्याज्य आहे ते   Ex. इस्लाममध्ये व्याज, मद्यपान, डुकराचे मांस, जुगार आणि अश्लील चित्रे ह्या गोष्टी हराम आहेत.
MODIFIES NOUN:
काम गोष्ट
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
निषिद्ध
Wordnet:
benনিষিদ্ধ
gujહરામ
hinहराम
kanನಿಷೇಧಿತ
kasحرام , منع کَرنہٕ آمُت , رُکاونہٕ آمُت
kokनिशिद्ध
malഹറാം ആയിട്ടുള്ള
oriନିଷିଦ୍ଧ
panਹਰਾਮ
sanनिषिद्ध
telనిషిద్ధమైన
urdممنوع , حرام

हराम     

वि.  १ बेकायदेशीर ; असमान ; विषम ; दुष्ट ; वाईट ; अन्यायी ; गैरशिस्त ; निंद्य ( व्यक्ति , काम ). २ निषिध्द ( अन्न ). [ अर . हराम् ‍ ]
०खोर वि.  १ स्वामिद्रोही ; लुच्चा ; बेइमान . २ निषिध्द अन्न सेवन करणारा . ३ लांचखाऊ ; अप्रामाणिक ; [ फा . हराम् ‍ खुर् ‍ ]
०खोरी  स्त्री. १ बेकायदेशीर कृत्य ; अप्रामाणिकपणा ; स्वामिद्रोह ; लुच्चेगिरी . २ निषिध्द अन्नसेवन . ३ लांच खाणें ; अन्यायाची प्राप्ति . [ फा . हराम् ‍ खुरी ]
०जादगी  स्त्री. १ हरामखोरी ; लुच्चेगिरी . जमीनदारांनीं हरामजादगी केली . - रा १ . २४४ . २ स्वामिद्रोह . रयत हरामजादगी करून अंमल सुरळीत देत नाहीं . - रा ८ . १५८ .
०जादा वि.  १ अनौरस ; आरज . २ स्वामिद्रोही ; लबाड ; बेइमान . ३ धूर्त ; दुष्ट ; कपटी ; बदमाष ; ठग . [ फा . हराम् ‍ झादा ]
०जादी  स्त्री. १ अनौरस स्त्री . २ हरामजादगी ; लबाडी . त्यांच्या हरामजाद्या व मकरे सर्व नबाब बहादूर यांचे ध्यानांत . - रा १९ . ५९ .
०नमकी  स्त्री. निमकहरामी . पादशहाशी ज्यानें हरामनमकी बे - अदा केली . - पया २१ .
०मोत  स्त्री. वाईट प्रकारें आलेला मृत्यु . हरामाचा - वि . लबाडी , अन्याय इ० नीं मिळविलेला ( माल , पैसा ). हरामी - वि . लबाड , लुच्चा ; कपटी ; हराम पहा . - स्त्री . हरामखोरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP