Dictionaries | References

हातावर शीर घेणें

   
Script: Devanagari
See also:  हातावर शीर घेऊन असणें

हातावर शीर घेणें     

जिवावर उदार होऊन साहस करण्यास सिद्ध होणें. ‘ हीं हातावर शिरें घेतलेलीं माणसें ! यांचें काय विचारतां !’- शिसं ४.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP