Dictionaries | References

हृत् ‍

   { हृत्, hṛt }
Script: Devanagari
See also:  हृद् ‍

हृत् ‍     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
hṛt or hṛd n S The heart or the mind; the faculty or the seat of feeling and thought. In comp. as हृद्रोग. 2 In anatomy. The heart.
hṛt a S That bears off or takes away. In comp. as दुःखहृत्, प्राणहृत्, पापहृत्, पुण्यहृत्.

हृत् ‍     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The heart or the mind.

हृत् ‍     

 न. १ हृदय ; मन ; अंतःकरण . २ काळीज ; छाती . [ सं . ]
वि.  घेऊन जाणारा ; हरून नेणारा ; समासांत उपयोग . उदा० दुःख - पाप - प्राण - हृत् ‍ . [ सं . हृ ]
०कंप  पु. छातीचें , काळजाचें धडधडणें .
०कमल   पिंड - उ . हृदय .
०कोश  पु. १ हृदयावरचें आवरण . २ हृदय व त्याचे आवरण , एकत्रपणें .
०ताप   संताप - पु . हृदयाचें दुखणें ; दुःख , त्रास , पश्चाताप इ० ची मनास लागलेली टोंचणी . हृदाकाश - पु . हृदय ; अंतःकरण . हृदाकाशीं मीपण स्फुरे जिवाशीं । हृदावर्त हृदावळ हृदावळी - हरदावळ - ळी पहा . हृदिस्पृश - वि . हृदयांतलें ; आवडतें ; प्रिय . हृद्गत - न . १ मनांतील हेतु , अर्थ , अभिप्राय . - वि . मनांत , अंतःकरणांत असलेलें , ठसलेलें . २ आवडतें ; प्रिय . ३ अंतःकरणावर खोदलें गेलेलें . हृद्य - वि . १ मना संबंधी . २ हृदयंगम ; सुंदर . ३ मनापासूनचे ; खरं ; कळकळीचें . ४ प्रिय ; आवडतें . हृद्रोग - पु . १ छातीचा रोग . २ ( ल . ) अत्यंत काळजी ; दुःख ; चिंता . हृद्रर्त - वि . छातींतील ( दुःख , रोग , शूल ) हृद्विकार - पु . १ छातीचा बिघाड ; छातीचा रोग . २ अंतःकरणाची कोणतीहि भावना , विकार , वासना . हृद्विकास - पु . अंतःकरण मोठें , उदार , कृपाशील , आनंदित असणें . हृद्विलास - पु . अंतःकरणाचा आनंद . हृत्संताप - पु . मनाचें अस्वास्थ्य ; राग ; खेद ; औदासिन्य इ० . हृन्मंदिर - न . हृदयमंदिर .

हृत् ‍     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
हृत्  mfn. amfn. (only ifc.) bringing, carrying, carrying away, seizing &c. (See बलि-, तैल-, पाप, -भयहृत् &c.)
हृत्   b in comp. for हृद्.

हृत् ‍     

हृत् [hṛt] a.  a. (At the end of comp. only) Taking away, seizing, removing, carrying off, attracting &c.

हृत् ‍     

Shabda-Sagara | Sanskrit  English
हृत्   Adj. Taking away, seizing, attracting, &c., (at the end of compounds only.)

हृत् ‍     

See : हृदयम्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP