Dictionaries | References ह हेट Script: Devanagari Meaning Related Words हेट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , towards the south. The word is especially used with respect to country; and, with further speciality, to the country southwards of the Sáwitrí river. Ex. यंदा हेटप्रांत चांगला पिकला. हेट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Down; down (the coast), towards the south. हेट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( नाविक ) दक्षिणदिशा ; ठम ( हेटकरी ). - वि . खालचा दक्षिणेकडील ; तळकोंकणचा . - क्रिवि . १ खालीं ; खालच्या प्रांतांत , प्रदेशीं , भागीं . २ किनार्याच्या दक्षिणेस ; दक्षिण दिशेकडे ; विशेषतः कोंकणांतील सावित्री नदीच्या दक्षिणेकडे . यंदा हेटप्रांत चांगला पिकला . [ सं . अधस्थ ; देप्रा . हेठ्ठ ; गु . हेठ ]०करी पु. १ दक्षिणेकडील ( हेटाप्रांतांतील ) रहिवासी . २ तिकडील बरकंदाज शिपायी .०चा पु. दक्षिणेकडील वारा .वारा पु. दक्षिणेकडील वारा .०बाहेरचा पु. नैऋत्येकडील वारा . हेटणें - अक्रि . ( कु .) तुफानी वारा सुटणें .वारा पु. नैऋत्येकडील वारा . हेटणें - अक्रि . ( कु .) तुफानी वारा सुटणें . हेट नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : टोप Related Words हेट hat chapeau lid रोऊळ म्होवरी खांपरोळी कांदल्या कारुना व्हानी करणें राकणा भाईण मृणी चिलंये ठेम अडाळा कोनीक बलांव लिंगड तशाडी डिपळा येरवण खरमाल घुरगडी हीळ बापाशीक झंवरी राटया भानसुरें माळवान धोडा चिवारी डिपळ येंड हेटकरी सकारा खांटोळी खांडपोळी ओंवड खमयसी घुमाट घैरव घैरांव हेटची घाण, उपरची खाण रुंबड मातन मालटी धोया चुडात चुडित सातमी दुरबिनीत आडसार आवझवरो खाडुं कुडवली कुसकट घांतड घामत हंय लटा भैण भैणुली भोंशा मातण चुडती डिफळ डिफळा वळंदी झाबळी एकठय एकठावण एकठे कुसका रोयली मलपी कागडे इरय अवनु अवयाल कुळावा रुमड चुरण वळई आवशी कातली कातळी टपार टापरी आडा खरें कडसरी अवंदां घावना मोघा धेडा शेल आरमार अस्तमान इशाड एकठांय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP