मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाटक| नाटक नाटक संगीत दमयंती परित्याग दुर्गा नाटक एकच प्याला वेड्यांचा बाजार संगीत मृच्छकटिक पंडितराज जगन्नाथ संगीत संशय कल्लोळ संगीत शारदा तृतीय रत्न वेगळं व्हायचंय मला संगीत विक्रमोर्वशीय नाटक नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो. Tags : dramaनाटकमराठीसाहित्य संगीत दमयंती परित्याग डॉ. पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे. Tags: दमयंती, damayanti, drama, नाटक Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A दुर्गा नाटक एका इंग्रजी नाटकाच्या आधारानें कै. रा. रा. गोविंद बल्लाळ देवल यांनी हे नाटक रचिलें Tags: drama, durga, govind ballal deval, दुर्गा, नाटक, मराठी, साहित्य, गोविंद बल्लाळ देवल Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A राम गणॆश गडकरी - एकच प्याला मद्यपान व त्याचे दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर असलेले हे नाटक गडकर्यांनी इ.स. १९१७ सालाच्या सुमारास लिहिले. Tags: राम गणेश गडकरी, एकच प्याला, ram ganesha gadakari, नाटक, drama, ekach pyalaa Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A वेड्यांचा बाजार गडकर्यांची नाटके मराठी भाषेचे कायमचे अलंकार बनलेले आहेत, आपली नाटके वाङ्मयदृष्ट्या वरच्या दर्जाची व्हावी याची त्यांनी फार खबरदारी घेतली होती. Tags: राम गणेश गडकरी, वेड्यांचा बाजार, ram ganesha gadakari, नाटक, drama Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A संगीत मृच्छकटिक नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’ Tags: drama, govind ballal deval, mrucchakatik, नाटक, मृच्छ्कटिक, मराठी, साहित्य, गोविंद बल्लाळ देवल Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A पंडितराज जगन्नाथ ‘पंडितराज जगन्नाथ’या नाटकावा नायक महान् संस्कृत कवि आणि विख्यात साहित्य-शास्त्र-पंडित जगन्नाथ हा आहे. यातील ‘गंगालहरी’ स्तोत्र आजही घरोघरी वाचले जाते. Tags: विद्याधर गोखले, पंडितराज जगन्नाथ, नाटक, drama, panditraj jagannatha Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A संगीत संशय कल्लोळ संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला. Tags: drama, govind ballal deval, sanshay kallol, गोविंद बल्लाळ देवल, नाटक, मराठी, संशय कल्लोळ Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A संगीत शारदा संगीत शारदा या नाटकाची लोकप्रियता एवढी होती की ‘संमती कायदा‘ याचे नाव ‘शारदा कायदा‘ असे पडले. जरठ-कुमारी विवाहा हा नाटकाचा प्रमुख विषय आहे. Tags: शारदा, नाटक, drama, sharada, गोविंद बल्लाळ देवल Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A तृतीय रत्न ब्राह्मण पूर्वी तळागाळातील लोकांना भिववून कसा गैरफायदा घेत याविषयीं हे नाटक लिहून महात्मा फुल्यांनी लोकजागर केला. Tags: नाटक, मराठी, साहित्य, drama, marathi, महात्मा ज्योतिबा फुले, mahatma jyotiba phule Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A वेगळं व्हायचंय मला जुन्या जमान्यातील एक अतिशय गाजलेले नाटक. Tags: नाटक, drama Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A संगीत विक्रमोर्वशीय सन १८८९ साली ‘ संगीत विक्रमोर्वशीय ‘ नाटक प्रथम प्रसिद्ध झाले व प्रथम प्रयोग २१ नोव्हेंबर १९५५ रात्रौ ९-३० वा. झाला. Tags: drama, govind ballal deval, vikramorvasheey, नाटक, मराठी, विक्रमोर्वशीय, साहित्य, गोविंद बल्लाळ देवल Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A Folder Page Word/Phrase Person References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP