ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका

ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका


संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्‍गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदिपीका या नावाने भगवद्‍गीतेवर, मराठी भाषेत निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे वयाच्या सोळाव्या वर्षी केले. वयाच्या २१ व्या वर्षी (सन १२९६) त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ : भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर हरिपाठ, पसायदान, अमृतानुभव
Sant Dnyaneshwar was was a 13th century saint-poet. He was born in Apegaon, near Paithan in Ahmednagar district of Maharashtra state. He was a yogi born in a socially outcast high-caste family.Dnyaneshwar composed Bhavarthadeepika or Dnyaneshvari (ज्ञानेश्वरी),in Marathi, Prakruta language to explain sacred knowledge of the holy book Bhagavad Gita to the masses. Sant Dnyaneshwar wrote Dnyaneshwari in Newasa town of Ahmednagar district. Sant Dnyaneshwar took sanjivan samadhi (a yogic path to salvation by giving up life) at the young age of 16,at Alandi in Pune District of Maharashtra, in India. He is widely believed to be an incarnation of Lord Vitthal himself.

Folder  Page  Word/Phrase  Person

References:N/A

Last Updated : August 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP