माघ शु. प्रतिपदा
Magha shudha Pratipada
* विद्याव्याप्तिव्रत
एक मासव्रत. माघ शु. प्रतिपदेपासून या व्रताचा आरंभ करतात. तिळांनी ह्रयग्रीवाची पूजा व तिळाचा होम, हे या व्रताचे विधान आहे. व्रताचे पहिले तीन दिवस उपवास करावयाचा असतो. व्रतावधी एक महिना.
फल -विद्या प्राप्ती
N/A
N/A
Last Updated : September 20, 2011

TOP