फाल्गुन व. तृतीया
Phalguna vadya Tritiya
* कल्पादी तिथी
चैत्र शु. १ दा, चैत्र शु. ५ मी; वैशा शु. ३ या, कार्तिक शु. ७ मी, मार्गशीर्ष शु. ९ मी, माघ, शु. १३ शी व फाल्गुन व. ३ या कल्पारंभीच्या तिथी मानल्या असून त्या तिथींवर श्राद्ध केल्याने पितरांची तृप्ती होते, असे सांगितले आहे.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008

TOP