फाल्गुन व. द्वादशी
Phalguna vadya Dvadashi
* षट्तिला द्वादशी
एक व्रत. फाल्गुन वद्य द्वादशी जेव्हा श्रवण नक्षत्रयुक्त असते, तेव्हा तिला षट्तिला द्वादशी असे म्हणतात. या दिवशी तीळ वाहून देवाची पूजा, तिळांचा होम, देव्हार्यात व देवालयात तिळाच्या तेलाचे दिवे पाजळणे, तिळाचे दान, तिळमिश्रित जलाने पितरांचे तर्पण, तिलभक्षण या गोष्टी कराव्या.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008

TOP