फाल्गुन व. एकादशी
Phalguna vadya Ekadashi
*छंदोदेवपूजा :
एक स्त्रीव्रत. फाल्गुन वद्य एकादशीला स्त्रिया छंदोदेवाची पूजा करतात. त्याला जलचर प्राण्यांचे मांस, रुचकर खाद्यपदार्थ, केशर, इ. वस्तू समर्पण करतात.
फल - सौभाग्यप्राप्ती व कामनापूर्ती.
N/A
N/A
Last Updated : February 10, 2008

TOP