मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह| आरती अनंतभुजा ॥ विठो पंढर... पांडुरंग आरती संग्रह युगें अठ्ठावीस विटेवर उभा... येई हो विठ्ठले माझे माऊली... विठ्ठला मायबापा । वारीं ... जय जय कटिकर विठ्ठल चिन्मय... आरती अनंतभुजा ॥ विठो पंढर... धन्य दिवस अजि दर्शन संतां... जगदीश जगदीश देव तुज म्हणत... ऎसीया पायालागी मंगळ आरती ... ऎसीया पायालागी मंगळ आरती ... ओवाळूं आरती माझ्या पंढरीर... भक्तीचे पोटीं बोध कांकडा ... ओंवाळूं गे माये विठ्ठल सब... सुंदर अंगकांती मू... गावों नाचों विठी करुं तुझ... पंचदशीचे सारीं पंडितभी भ्... निर्जरवर स्मरहधर भीमातिरव... काय तुझा महिमा वर्णूं मी ... सुकुमार मुखकमल । निजसार न... पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ... जय पांडुरंग देवानंददुमकंप... फळलें भाग्य माझें । धन्य ... संत सनकादिक भक्त मिळाले अ... प्रेम सप्रेम आरती । गोविं... जय जगज्जननि , विठाबाई । उ... पांडुरंगाची आरती - आरती अनंतभुजा ॥ विठो पंढर... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : aratipandurangvitthalआरतीपांडुरंगविठोबाविठ्ठल पांडुरंगाची आरती ५ Translation - भाषांतर आरती अनंतभुजा ॥ विठो पंढरीराजा ॥न चलती उपचार ॥ मने सारिली पूजा ॥ धृ. ॥परेस पार नाही ॥ न पडे निगमा ठायी ॥भुलला भक्तीभावें ॥ लाहो घेतला देही ॥ १ ॥अनिर्वाच्य शुद्धबुद्ध ॥ उभा राहिला नीट ॥रामा जनार्दनी ॥ पायीं जोंडली वीट ॥ २ ॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP