पांडुरंगाची आरती - ऎसीया पायालागी मंगळ आरती ...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.
ऎसीया पायालागी मंगळ आरती करूं ।
कायावाचामनें जीवी दृढ धरूं ॥ धृ. ॥
जपतपतीर्थे जयापायीं मिरविती ॥
संतमुनीवृंद तया सुखलागी ध्याती ॥ १ ॥
शुभाशुभ उभे नमिती कर जोडोनीं ॥
नारद तुंबरादि अखंडजयावे ध्यानी ॥ २ ॥
एका एकीच जडला जनार्दन पायीं ॥
आरती करितां देहभाव हा नाही ॥ ३ ॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013

TOP