विठ्ठलाची आरती - प्रेम सप्रेम आरती । गोविं...
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.
प्रेम सप्रेम आरती । गोविंदातें ओंवाळिती ॥१॥
धन्य धन्य ते लोचन । नित्य करिती अवलोकन ॥२॥
बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओंवाळीती परमानंदा ॥३॥
नामा म्हणे केशचातें । देखुनी राहिलीं तट्स्थें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 19, 2015

TOP