मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|मारुती आरती संग्रह| सत्राणें उड्डाणें हुंकार ... मारुती आरती संग्रह सत्राणें उड्डाणें हुंकार ... जयदेव जयदेव जय अंजनितनया ... जय जय बलभीमा बलभीमा । अगा... जयदेवजयदेव जयजय हनुमंता ।... सुखि निद्रा करी आतां स्वा... माया शोधाविषयीं तरलासि सम... अघटित भीमपराक्रम जय जय हन... जय देवा हनुमंता । जय अंजन... कोटीच्या ही कोटी गगनीं उड... सत्राणें उड्डाणें हुंका... जय जय अंजनिबाला । पंचारत... जयजय श्रीबलभीमा , मारुति... जयजय महा वीर धीर चिरंजिव ... मारुतीची आरती - सत्राणें उड्डाणें हुंकार ... Hanuman Arati - Prayer to Lord Hanuman Tags : aratidevimarutiआरतीदेवीमारुती मारुतीची आरती Translation - भाषांतर सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥ गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं । सुर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचेनि प्रसादे न भीं कृत्तांता ॥ धृ ॥ दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद ॥ कडकडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय. देव. ॥ २॥ N/A N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP