मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|मारुती आरती संग्रह| सुखि निद्रा करी आतां स्वा... मारुती आरती संग्रह सत्राणें उड्डाणें हुंकार ... जयदेव जयदेव जय अंजनितनया ... जय जय बलभीमा बलभीमा । अगा... जयदेवजयदेव जयजय हनुमंता ।... सुखि निद्रा करी आतां स्वा... माया शोधाविषयीं तरलासि सम... अघटित भीमपराक्रम जय जय हन... जय देवा हनुमंता । जय अंजन... कोटीच्या ही कोटी गगनीं उड... सत्राणें उड्डाणें हुंका... जय जय अंजनिबाला । पंचारत... जयजय श्रीबलभीमा , मारुति... जयजय महा वीर धीर चिरंजिव ... शेजारती मारुतीची - सुखि निद्रा करी आतां स्वा... निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartimarutiniranjan swamiआरतीनिरंजन स्वामीमारूती शेजारती मारुतीची Translation - भाषांतर सुखि निद्रा करी आतां स्वामि बलभीमा श्रीगुरु स्वामी बलमीना जालीसे बहु निशि आतां ध्यावें विश्रामा ॥धृ॥ देवा ॥सीतेच्या शोधासि केलें लंकेसी जाण ।मारुनि जंबूमाळी केले रावणदंडण ॥ देवा ॥लीलामात्रें पुच्छालागीं अग्नि लावून ।अर्धक्षणामाझारि केलें लंकेचें दहन ॥१॥समुद्राच्या वरुते वेगि बांधुनि सेतूला ।दशकंधरपुरिवरुते जाउनि चढविला हल्ला ॥ देवा ॥लक्ष्मणाच्या साठीं उचलुनि द्रोणाचळ नेला ।रामाचें निजसाह्य करुनिया विजयो मेळविला ॥ देवा ॥ जाउनिया पाताळीं लोटुनि दिधलें देवीला ।महिरावण घेउनिया पायाखालीं रगडीला ॥ देवा ॥निरंजन विलासि रघुविर संतुष्ट केला ।कीर्ती जयजयकार तुमचा त्रैलोकीं जाला ॥ देवा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : September 03, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP