मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती| आरती रामचंद्रजींचीं । सुज... रामचंद्राचीं आरती आरती रामचंद्रजींचीं । सुज... जयदेव जयदेव जयजय श्रीरामा... जयजयाजी रामराया करि कृपेच... दशरथराजकुमारा धृतमुक्ताहा... अवतरला रघुपती जे । आनंदली... सर्वही वस्तु त्वद्रुप मज ... जय देव जय देव जय आत्माराम... स्वस्वरुपोन्मुबुद्धि वैदे... काय करुं गे माय आतां कवणा... श्यामसुंदर रामाचे चरणकमळी... नयना देखत जन हे विलयातें ... दशरथ राजकुमारा धृत मुक्ता... कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ... साफल्य निजवल्या कौसल्या म... त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग... अयोध्या पुरपट्टन शरयूचे त... ऎकावी कथा कानीं राघवाची ,... श्रीमद्रामचंद्रा अयोध्याप... स्वात्मसुखामृत सागर जय सद... राक्षसंभारे पृथ्वी बहुभार... तव ध्यानें माझें मन मोहित... आजि रघुपति तव चरणीं करितो... बंबाळ कर्पुराचे । दीप रत्... रत्नांची कुंडलें माला सुव... विडा घ्याहो रघुवीरा । राम... आरती करितों राघवचरणीं । ... परमात्मा श्रीरामा महामाया... विडा घ्याहो रामराया । महा... काय करुं माय आतां कवणा ओव... दशरथे रामचंद्रा कौसल्या प... जय देव जय देव जय मंगलधामा... जय जय श्रीरामचंद्रा भक्तव... जय देव जय देव जय चिन्मय र... जयजय रघुनंदन प्रभु, दिन द... रामचंद्राचीं आरती - आरती रामचंद्रजींचीं । सुज... रामचंद्राचीं आरती Tags : aratiramआरतीराम रामचंद्राचीं आरती Translation - भाषांतर आरती रामचंद्रजींचीं । सुजानकि राघवेंद्रजीची ॥ धृ. ॥ ध्वजांकुश शंख पद्मचरणा । कांति ती लाजविती अरुणा ॥ नखमणिभाति मग्नशरणा । फलद उषशमा जन्ममरणा ॥ चाल ॥ तोडर गुल्फ गजरशाली । ग्रथित दशवदन, प्रभुति धृती कदन, विजित सुरसदन, भ्रमसुर कीर्ति वंदनाची । निरांजनी कीर्ति वंदनाची ॥ आरती. ॥ १ ॥ तडित्प्रभ पीतवसन जघनी । जडित कटि रत्नसुत्र वसनी ॥ जनकजा अंकित शिवजघनीं । शिरद्रमि मृगांकवदनी ॥चाल ॥ सुसर हे मुक्तहार कंठी । सरळ करि धनुष येष धरि मनुष, सत्वरी कलुषहरण उटि तनुसि चंदनाची ॥ उटि तनुसि मलयचंदनाची ॥ आरती. ॥ २ ॥ त्रिवली राजित रुइसुम गळां । नाभिह्र्द लाजविती इंगळा ॥ उत्तरी यज्ञोपवित गळां । वक्षस्थलिं भृदगपदांग सकला ॥ चाल ॥ एकावली दिव्य खङगकोशी । विष्टिशत विशांग, शिरपर पिशांग, पक्षजी विशांग, घटितमणी कंकणां गदाती ॥ दिप्तीवर कंकणांगदाची ॥ आरती. ॥ ३ ॥ आनन पुर्णेदु वमन मलिनें । कृपार्द्रांकरण नयन मलिनें । स्मिताधर रदनरवेवलिनें पाहतां धृतृजन्म मलिनें॥ चाल ॥ मृगमदातिलक उंचभाळी । धनुषकोटी; रभिरव कोटी, रगरवकोटी, रविद्युतितरळ कुंडलाची ॥ गुंतली स्फूर्ति कुंडलाची ॥ आरती. ४ ॥ सदसि पुष्पकासना वरती । शिरद्रूमि छत्र लसद मूर्ती ॥ सुशोभित सहोदरा वरती । भक्तजन पूर्ण करिती आर्ती ॥ चाल ॥ तुंबर गान किन्नरादी । अप्सरा छनन, नयन कृत अनन, तनन स्वर घनन, गर्जे ध्वनी बंदि जल्पनाची ॥ मधुर ध्वनी बंदि जल्पनाची ॥ आरती. ॥ ५ ॥ N/A N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP