मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती| जयजयाजी रामराया करि कृपेच... रामचंद्राचीं आरती आरती रामचंद्रजींचीं । सुज... जयदेव जयदेव जयजय श्रीरामा... जयजयाजी रामराया करि कृपेच... दशरथराजकुमारा धृतमुक्ताहा... अवतरला रघुपती जे । आनंदली... सर्वही वस्तु त्वद्रुप मज ... जय देव जय देव जय आत्माराम... स्वस्वरुपोन्मुबुद्धि वैदे... काय करुं गे माय आतां कवणा... श्यामसुंदर रामाचे चरणकमळी... नयना देखत जन हे विलयातें ... दशरथ राजकुमारा धृत मुक्ता... कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ... साफल्य निजवल्या कौसल्या म... त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग... अयोध्या पुरपट्टन शरयूचे त... ऎकावी कथा कानीं राघवाची ,... श्रीमद्रामचंद्रा अयोध्याप... स्वात्मसुखामृत सागर जय सद... राक्षसंभारे पृथ्वी बहुभार... तव ध्यानें माझें मन मोहित... आजि रघुपति तव चरणीं करितो... बंबाळ कर्पुराचे । दीप रत्... रत्नांची कुंडलें माला सुव... विडा घ्याहो रघुवीरा । राम... आरती करितों राघवचरणीं । ... परमात्मा श्रीरामा महामाया... विडा घ्याहो रामराया । महा... काय करुं माय आतां कवणा ओव... दशरथे रामचंद्रा कौसल्या प... जय देव जय देव जय मंगलधामा... जय जय श्रीरामचंद्रा भक्तव... जय देव जय देव जय चिन्मय र... जयजय रघुनंदन प्रभु, दिन द... आरती रामाची - जयजयाजी रामराया करि कृपेच... निरंजनस्वामीकृत आरती Tags : aartiniranjan swamiramआरतीनिरंजन स्वामीराम आरती रामाची Translation - भाषांतर जयजयाजी रामराया करि कृपेची छाया ।पंचारति ओवाळुनि करूं कुरवंडी पाया ॥धृ॥ब्रह्मयाच्या वरदानें दैत्य रावणकुंभकर्ण ।अजिंक होवुनिया देव पीडिले संपूर्ण ।दितिकुळ तृप्त जालें भक्षुनिया ऋषिगण ॥१॥भूभार हारावया रघुकुळीं अवतार ।कौसल्येचे ठाईं जालें परब्रह्म साकार ।दाशरथि रामचंद्र मूर्तिं सावळि सुंदर ।देव पुष्पवृष्टि करिति अयोध्येसि जयजयकार ॥२॥शेष सेवा करावया जाला बंधु लक्षुमण ।ताटिकेसी मारियलें केलें मखाचें रक्षण ।शिवचाप भंगोनिया वरिली सीता सुलक्षण ।भार्गवाचा गर्व हरिला येतां अयुध्येलागुन ॥३॥पितृआज्ञे वनवास देवकार्यार्थ केला ।सुग्रिवादि वानरांचा समुदाय मेळविला ।पाण्यावरि दगडाचा दृढसेतु बांधिला ।रावणातें दंडुनिया सीताशोक निवारिला ॥४॥पुष्पकविमानांत सीतारामलक्षुमण ।नळनीळ जांबुवंत सुग्रिव भक्त हनुमान ।अयोध्येसि येते जाले भरतासि संबोखुन ।रघुराज गुरुपायीं ठेवि मस्तक निरंजन ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP