मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती| जय देव जय देव जय चिन्मय र... रामचंद्राचीं आरती आरती रामचंद्रजींचीं । सुज... जयदेव जयदेव जयजय श्रीरामा... जयजयाजी रामराया करि कृपेच... दशरथराजकुमारा धृतमुक्ताहा... अवतरला रघुपती जे । आनंदली... सर्वही वस्तु त्वद्रुप मज ... जय देव जय देव जय आत्माराम... स्वस्वरुपोन्मुबुद्धि वैदे... काय करुं गे माय आतां कवणा... श्यामसुंदर रामाचे चरणकमळी... नयना देखत जन हे विलयातें ... दशरथ राजकुमारा धृत मुक्ता... कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ... साफल्य निजवल्या कौसल्या म... त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग... अयोध्या पुरपट्टन शरयूचे त... ऎकावी कथा कानीं राघवाची ,... श्रीमद्रामचंद्रा अयोध्याप... स्वात्मसुखामृत सागर जय सद... राक्षसंभारे पृथ्वी बहुभार... तव ध्यानें माझें मन मोहित... आजि रघुपति तव चरणीं करितो... बंबाळ कर्पुराचे । दीप रत्... रत्नांची कुंडलें माला सुव... विडा घ्याहो रघुवीरा । राम... आरती करितों राघवचरणीं । ... परमात्मा श्रीरामा महामाया... विडा घ्याहो रामराया । महा... काय करुं माय आतां कवणा ओव... दशरथे रामचंद्रा कौसल्या प... जय देव जय देव जय मंगलधामा... जय जय श्रीरामचंद्रा भक्तव... जय देव जय देव जय चिन्मय र... जयजय रघुनंदन प्रभु, दिन द... रामचंद्राचीं आरती - जय देव जय देव जय चिन्मय र... रामचंद्राचीं आरती Tags : aratiramआरतीराम रामचंद्राचीं आरती Translation - भाषांतर जय देव जय देव जय चिन्मय रामा । आरती ओंवाळूं तुज पुरुषोत्तमा ॥ धृ. ॥ सर्वहि वस्तु तद्रूप तेज भासति रामा । स्थिरचर सर्वहि विश्वा तूं मंगलधामा । वर्णन करितां तव गुण झाली बहु सीमा ॥ कथितां मौनावली तुज मेघश्यामा ॥ जय. ॥ १ ॥ अरूप निर्गुण निर्भय सच्चितव रुप । प्रेमानंदे पाहतां भासें चिद्रूप ॥ अनन्याभावे भजतां होती त्वद्रूप । हरि तव ध्यान करितां झाला सुखरूप ॥ जय. ॥ २ ॥ N/A N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP