भाग एक - कलम २

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली.


नवीन राज्ये दाखल करुन घेणे किंवा स्थापन करणे .

२ . संसदेला , तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यामध्ये दाखल करुन घेता येतील किंवा स्थापन करता येतील .

२ क . [ सिक्कीम हे संघराज्याशी सहयोगी करणे ] " संविधान ( छत्तिसावी सुधारणा ) अधिनियम , १९७५ " कलम ५ द्वारे निरसित ( २६ एप्रिल , १९७५ रोजी व तेव्हा पासून ).

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP