मोरेश्वरा तूं कल्याणदाता - नमन गणराया । मति दे । माध...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
नमन गणराया । मति दे । माधवगुण गाया ॥ध्रु.॥
मंगलमूर्ती मंगलमूर्ती । मंगलविद्या मज दे स्फूर्ती ॥१॥
सकळ कलावर विद्यामूर्ती । पूर्वापर कवि गुणेश म्हणती ॥२॥
सर्वारंभीं पूजिती गणपती । श्रुती परात्पर तुजला स्तविता ॥३॥
चिंतामणिमय१ चिंता२ वारी । विघ्नविनाशन दुरित निवारी ॥४॥
मोरेश्वरा तूं कल्याणदाता । दे वर श्रीवर उत्तम गातां ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 24, 2015
TOP