मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|संत नामदेवांचे पाळणे| योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र... संत नामदेवांचे पाळणे स्त्री गरवार पति उदरीं । ... कान्होबा निवडीं आपुलीं ग... कान्होबा निवडीं आपुलीं गो... अरे अरे कान्हया वेल्हाळा ... मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं... अच्युता अनंत गोविंद । अरे... हरिनाम गोड झालें काय सांग... रावणा मारून माझे माये गे ... संपूर्ण विश्चाचा आत्म्याच... जो भक्तजन करुणाकर क्षीरसि... योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र... राजसी तामसी जें गाणें । त... तळीयाचे पाळी वृक्षावरी बै... भक्त आवडता भेटला । बोलूं ... अहो त्रिभुवना माझारीं । भ... पाळणा - योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र... पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing. Tags : namdevpalanaनामदेवपाळणा पाळणा Translation - भाषांतर योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्रम्हज्ञानी । तो तों तुज कोणी नयेति कामा ॥१॥कोंडुनि इंद्रियें बैसती समाधि । हळुच तुझ्या पदीं झेपावती ॥२॥एवढें विश्वरूप नाहीं ऐसें केलें । सकळ होउनी ठेलें आपणचि ॥३॥एसियाचा विश्वास न धरिसी देवा । नामा तुज केशवा विनवीतसे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 16, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP