दुर्गा नाटक - प्रस्तावना
नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.
दुर्गा नाटकाचा पहिला प्रयोग १९४० साली झाला.
दुर्गा नाटकातील पात्रे खालीलप्रमाणे
जिवाजीराव कुंभे - एक सधन वृद्ध गृहस्थ
चंद्रराव - जिवाजीरावाचा वडील मुलगा
तुळाजीराव - जिवाजीरावाचा धाकट मुलगा
आनंदराव - एक श्रीमान् तरूण गृहस्थ
सोमाजीराव - चंद्ररावाचा स्नेही
काळ्या - गडी
सटव्या - एक मारेकरी
दुर्गा - चंद्ररावाची बायको
बाळ्या - तिचा मुलगा
कोंडाऊ - दुर्गाची दासी
सरकारी शिपाई, मारेकरी, वगैरे.
एका इंग्रजी नाटकाच्या आधारानें कै. रा. रा. गोविंद बल्लाळ देवल यांनी रचिलें
मूल्य पांच आणॆं सन १९४०
एकच दिवसाची चुकामुक !
अथवा
दुर्गा नाटक
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP