संगीत संशय कल्लोळ - प्रस्तावना

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.

संशय - कल्लोळ नाटकांतील पात्रे
फाल्गुनराव - विशाखपूरचा एक गृहस्थ
अश्विनशेठ - विशाखपूरचा एक तरूण सावकार
वैशाखशेठ - अश्विनशेठचा स्नेही
भादव्या - फाल्गुनरावचा नोकर
आषाढ्या - अश्विनशेठचा नोकर
कृत्तिका - फाल्गुनरावाची बायको
मघा - विशाखपुरातील एक नायकीण
रेवती - मघा नायकिणीची मुलगी
रोहिणी - कॄत्तिकेची कुळबीण
तारका - रेवतीची कुळबीण
अनुराधा - रेवतीची मैत्रीण
स्वाती - रोहिणीच्या ओळखीची एक कुळबीण  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP