मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|देवापाशी मागणें| अभंग ३ देवापाशी मागणें अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ३ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ३ Translation - भाषांतर राग - खमाजतुझ्या दर्शने अती आनंद झाला ॥जिवलग प्राणसखा मज भेटला ॥धृ॥हृदयीचा भाव श्रीविठ्ठले जाणियला ॥समाधान सुखाचा अंतरी साठा केला ॥१॥काय सांगुं तो आनंद भेटला हरिला ॥कुंठीत झाली वाचा अधिक वदण्याला ॥२॥जिवनाधार माझा सखया पांडुरंगा ॥चरणापासुनी दुर नको करू श्रीरंगा ॥३॥तुझ्या चरणाची म्हणवीते मी दासी ॥त्याचा धरी अभिमान ठाव दे पायासी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP