मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|वैराग्यपर अभंग| अभंग २ वैराग्यपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग २ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग २ Translation - भाषांतर चाल : अति आनंद फुलवि कलिकाजेव्हां देहभाव पूर्ण लोपले ॥तेव्हां आनंदाने हृदय भरले ॥धृ॥त्या भावात मम मन रमले ॥आनंद डोही मग ते बुडले ॥१॥तन्मय होऊनी भान हरपले ॥द्वैत भाव ते मुळी न उरले ॥२॥ऐक्याचे सुख पूर्ण लाभले ॥दासी म्हणे विठ्ठल स्वरूपी विरले ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP