मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६५ वा| आरंभ अध्याय ६५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३२ अध्याय ६५ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥श्रीगोविंदा कमलारंगा । नामें अबोधकलिमलभंगा । प्रणतपालका निःसंगसंगा । हृत्पद्मभृंगा मम विभो ॥१॥चौसष्टीं अध्यायीं निरोपिलें । नृगाख्यान समर्थिलें । रामचरित्र उपाइलें । पांसष्टाव्यामाझारीं ॥२॥तये व्याख्यानीं समाधान । कृपापाङ्गें विलोकून । श्रोतयांचें हृत्पद्मवन । फुल्लारमान करावें ॥३॥पांसष्टाव्यामाजी कथा । आरूढोनियां दिव्यरथा । राम गोकुळा झाला जाता । तें कुरुनाथा शुक सांगे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 10, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP