मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७६ वा| आरंभ अध्याय ७६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३३ अध्याय ७६ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरब्रह्मणे नमः । शुद्धसत्वाचा संभव । जयाचे इच्छेचें गौरव । तो म्यां नमिला सद्गुरुदेव । मतिपाटवप्रवर्द्धना ॥१॥तत्प्रसादें उपलब्ध धिपणा । लाहूनि दशमाचिया या व्याख्याना । देशभाषा कथिलें जाणा । राजसूययज्ञपर्यंत ॥२॥यावरी षट्सप्ततितमाध्यार्यीं । इंद्रप्रस्थाहूनि शेषशायी । द्वारके जाऊनि शाल्वमायी । मारिला तेंही अवधारा ॥३॥धर्मराज राजसूय । संपादूनि तो महोदय । सौभपति जो शाल्वराय । शलभप्राय संहारिला ॥४॥तो इतिहास लक्षूनि पुढें । परीक्षितीतें निजनिवाडें । शुकाचार्य म्हणे कोडें । ऐकें पवाडे कृष्णाचे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : June 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP