मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८० वा| आरंभ अध्याय ८० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ८० वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । अनादिसिद्धा आत्मारामा । श्रीगोविन्दा पुरुषोत्तमा । अशीतितमाध्यायींचा महिमा । श्रोतृसत्तमा परिसविजे ॥१॥एकोनाशीतिपर्यंत कथा । शुकें निरूपिली नृपनाथा । तेणें आल्हाद पावोनि चित्ता । पुन्हा हरिचरिता पुसतसे ॥२॥ये अध्यायीं नृपाचा प्रश्न । ऐकोनि निरूपी शुक भगवान । धनार्थी गुरुबंधु ब्राह्मण । त्या गुरुसेवन पुसे हरी ॥३॥हरिगुणश्रवणीं निज आवडी । म्हणूनि श्रवणेच्छेची गोडी । शुकाचार्या ते कथीं फुडी । तेचि रोकडी अवधारा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : June 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP