शिवजयजयकारध्यानस्तोत्रम् - स्फटिकप्रतिभटकान्त विरचित...
शिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.
Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of destruction'. Shiva is married to the Goddess Parvati (Uma). Parvati represents Prakriti. Lord Shiva sits in a meditative pose on Mount Kailash against, Himalayas.
स्फटिकप्रतिभटकान्त विरचितकलिमलशान्त ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥१॥
गंगाधरपिंगलजट हृतशरणागतसङ्कट ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥२॥
बालसुधाकरशेखर भाललसद्वैश्वानर ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥३॥
पद्मदलायतलोचन दृढभवबन्धनमोचन ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥४॥
मन्दमधुरहासवदन निर्जितदुर्लसितमदन ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥५॥
सनकादिकवन्द्यचरण दुस्तरभवसिन्धुतरण ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥६॥
लालितबालगजानन कलितमहापितृकानन ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥७॥
सच्चिद्घनसुखसार लीलापीतमहागर ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥८॥
गिरिजाश्लिष्टार्धतनो कल्पितगिरिराजधनो ।
शिव शंकर शिव शंकर जय कैलासपते ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : February 19, 2018
TOP