शब्दालंकार - श्रुत्यनुप्रास व अंत्यानुप्रास
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
गद्य-
वरील दोन अनुप्रासाशिवाय साहित्यदर्पकारांनीं आणखी दोन प्रकारचे अनुप्रास गणिले आहेत.
१ श्रुत्यनुपास.
२ अंत्यानुप्रास.
यांची लक्षणें क्रमानें सांगतों.
आर्या-
तालुरदादि स्थलिचे जे व्यंजनंघ सदृशसे दिसती ॥
एके ठायीं येउन श्रवणानुप्रास त्यास बुध वदती ॥१॥
आद्य स्वरासहित जरि व्यंजन जैसें तसेंच येई, तो ॥
अंतीं पाद -
पदाचे अंत्यानुप्रास जाणिला जातो ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP