॥आरती मार्तंडाची॥
खंडोबा देवा संबंधात असा एक समज आहे की, खंडोबा मूळत: ऐतिहासिक वीर पुरूष होते. नंतर कालांतराने त्यांना देवता मानले गेले.
जेजुरगडपर्वतशिवलिंगाकार ॥ मृत्युलोकींदुसरेंकैलासशिखर ॥ नानापरिचीरचनारचलीअपार ॥ तयेस्थळींनांदेस्वामीशंकर ॥ जयदेवजयदेवजयशिवमार्तंडा ॥ अरिमर्दनमल्लारीतूंचीप्रचंडा ॥ जयदेवजयदेव० ॥धृ० ॥१॥
मणिमल्लदैत्यप्रबळतेझाले ॥ त्रिभुवनींत्यांनीं प्रळयमांडीले ॥ नाटोपतीकोणावरदेंमातले ॥ देवगणगंधर्वकांपतीत्यांला ॥ जय० ॥२॥
चंपाषष्ठीदिवशींअवतारधरिसी ॥ मणिमल्लदैत्यांचासंहारकरिसी ॥ चरणींपृष्ठींखड्गेवर्मीसंकटपडलेंराहेजेजोरी ॥ अर्धांगींह्माळसाशोभेसुंदरी ॥ देवाठावमागेदासनरहरी ॥ जयदेवजय० ॥ अरिमर्द० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : August 22, 2019
TOP