संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुराण|श्री मल्हारी माहात्म्य| ॥आरती मल्लारीची॥ श्री मल्हारी माहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा ॥आरती मार्तंडाची॥ ॥आरती मल्लारीची॥ ॥आरती मल्लारीची॥ खंडोबा देवा संबंधात असा एक समज आहे की, खंडोबा मूळत: ऐतिहासिक वीर पुरूष होते. नंतर कालांतराने त्यांना देवता मानले गेले. Tags : aartikhandobamalharisanskritआरतीखंडोबामल्हारीसंस्कृत ॥आरती मल्लारीची॥ Translation - भाषांतर पंचाननयहयवाहनसुभूषितनीळा ॥ खंडामंडितदंडितदानविंअवलीळा ॥ मणिमल्लमर्दुनियांजोशिरीपिंवळा ॥ हीरेकंकणबासिंगेंसुमनांच्यामाळा ॥१॥जयदेवजयदेवजयशिवमल्लारी ॥ वारीदुर्जनवारीनिंदकअपहारी ॥धृ०॥ सुरवरसंवरवरदेमजलागींदेवा ॥ नानानामेंगाइनहीतुमचीसेवा ॥ अघटितगुणगावयावाटतसेहेवा ॥ फणिवरशिणलाकीतीनरपामरकेवा ॥ जय० ॥२॥रघुविरस्मरणींशंकरहृदयींनिवाला ॥ तोहामदनांतकअवतारझाला ॥ यालागींआवडींभावेंवर्णिला ॥ रामींरामदासाजिवलगभेटला ॥ जयदेवजयदेव० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : August 22, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP