मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| दान महात्म्य (महिमा) निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी दान महात्म्य (महिमा) दान महात्म्य (महिमा) Tags : अभंग दान महात्म्य (महिमा) Translation - भाषांतर भुमिदाने होसी भूमिपाळू । कनकदाने कांति निर्मळू । चंदनदाने सदा शीतळु । जन्मोजन्मी । प्राणिया ॥१॥अन्नदाने दृढायुष्यी । उदकदाने सदासुखी । मंदिरदाने भुवनपालखी । सुपरिमलु उपचार ॥२॥वस्त्रदाने सुंदरपण । तांबुंलदाने मनुष्यपण । ज्ञानदाने ब्राह्माणपण । अतिलावण्य़ सुंदरता ॥३॥जे वृक्ष लाविती सर्वकाळ । तयांवरी शास्त्रांचे झल्लाळ । जे ईश्र्वरी अर्पिता फ़ळ । पुत्रवंत होऊनि नांदती ॥४॥ऎशा दानांच्या पंक्ति । वेगळाल्या सांगो किती । एका ध्या रे लक्ष्मीपती । विष्णुदास नामा म्हणे ॥५॥ N/A N/A Last Updated : December 29, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP