मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग| वैष्णवांचा मेळा सकळ मिळाल... संत निवृत्तिनाथांचे अभंग अवीट अमोला घेता पैं निमोल... प्राणिया उद्धार सर्व हा श... रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष... पाहतां साधन विठ्ठलकीर्तन ... मन कामना हरि मनें बोहरी ।... निराकार वस्तु आकारासि आली... पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट ... विठ्ठल श्रीहरि उभा भीमाती... भवजळ काया पंचतत्त्वमाया ।... नित्य हरिकथा नित्य नामावळ... प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत... सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण... उघडें स्वरूप प्रत्येक्षाच... पंढरीये चोख रूपडें अशेख ।... जनासी तारक विठ्ठलचि एक । ... पिंड हा न धरी ब्रह्मार्पण... हरिविण व्यर्थ आचार समर्थ ... भाग्याचेनि भाग्य उदो पैं ... ध्येय ध्यान मनीं उन्मनीं ... काळवेष दुरी काळचक्र करीं ... नाहीं यासि गोत नाही यासी ... गोपाळ संवगडे आले वाडेकोडे... आनंद सर्वांचा काला अरुवार... तंव आनंदला हरि परिपूर्ण ल... नघडुनिया दृष्टि नामा पाहे... नुघडितां दृष्टि न बोले तो... सत्यभामा माये अन्नपूर्णा ... काला तंव निकटी श्रीरंग जा... वैष्णवांचा मेळा सकळ मिळाल... पांडुरंग हरि माजी भक्तजन ... आपुलेनि हातें कवळु समर्पी... उपजे तें मरे मरे तें तें ... धीराचे पैं धीर उदार ते पर... विश्रामधर्मता आश्रमपूर्णत... अकर्ता पैं कर्ता नाही यास... सारासार धीर निर्गुण परतें... स्थिर धीर निर सविचारसार ।... नीट पाठ आम्हां धीट हा प्र... पियूषी पुरतें कासवी ते वि... निर्दोषरहित सर्व गुणीं हे... परेसि परता पश्यंति वरुता... रूप नाम अरूप रूपाचें रूपस... वर्ण व्यक्ति सरवे वर्णाश्... मंगल मांगल्य ब्रह्म हें स... ज्ञानेंसे विज्ञानी उन्मनि... ग्रासूनी भान मान दृश्य द्... गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व... नेणती महिमा ब्रह्मादिक भद... सिद्धीचे साधन नेणती । ते ... नसे तो ब्रह्मांडी नसे तो ... खुंटले वेदांत हरपले सिद्ध... तेथें नाहीं मोल मायाचि गण... नाहीं छाया माया प्रकृतीच्... प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा ने... ज्ञानेंसि विज्ञास रूपेंसि... आदिरूप समूळ प्रकृति नेम व... वैकुंठ कैलास त्यामाजी आका... निरशून्य गगनीं अर्क उगवला... निरालंब सार निर्गुण विचार... ज्या नामें अनंत न कळे संक... विश्वाद्य अनाद्य विश्वरूप... निराकृती धीर नैराश्य विचा... आदि मध्ये वावो अवसान अभाव... जेथें रूप रेखा ना आपण आसक... मध्यबिंदनाद उन्मनि स्वानं... विश्वातें ठेऊनि आपण निरंज... विश्वंभरमूर्ति विश्वाचे प... त्रिभंगी त्रिभंग जया अंगस... ज्याचे स्मरणें कैवल्य सां... विकट विकास विनट रूपस । सर... गगनाचिये खोपे कडवसा लोपे ... गगनीं उन्मनी वेदासी पडे म... गगनीं वोळलें येतें तें दे... क्षीराचा क्षीराब्धि क्षरो... निरशून्य गगनीं अंकुरलें ए... निरोपम गगनीं विस्तारलें ए... निराळ निरसी जीवशीवरसीं । ... निरासि निर्गुण नुमटे प्रप... निरालंब देव निराकार शून्य... दुजेपणा मिठी आपणचि उठी । ... अरूप बागडे निर्गुण सवंगडे... मेघ अमृताचा जेथूनि पवाड ।... वैभव विलास नेणोनिया सायास... ब्रह्मांड करी हरि ब्रह्म ... आदीची अनादि मूळ पैं सर्वथ... बिंबीं बिंबीं येक बिंबलें... वैकुंठ दुभतें नंदाघरीं मा... गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळा... सर्वस्वरूप नाम राम सर्व घ... हें व्यापूनि निराळा भोगी ... न साहे दुजेपण आपण आत्मखुण... नाहीं हा आकार नाहीं हा वि... जेथुनि उद्गारु प्रसवे ॐका... योगियांचे धन तें ब्रह्म स... देवामुकुटमणि ऐकिजे पुराणी... वेदबीज साचें संमत श्रुतीच... ब्रह्मादिक पूजा इच्छिती स... ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इ... निरालंब बीज प्रगटे सहज । ... वैकुंठदेवत देवामुगुटमणी ।... गगन घोटींत उठि पृथ्वी सगळ... गगनींचा गगनीं तेज पूर्ण ध... निरपेक्षता मन अनाक्षर मौन... अद्वैत अमरकंदु हा घडला । ... जयामाजी दीक्षा हारपोनि जा... रसज्ञ रसाचार रसामाजी वसे ... अनंत रचना हारपती ब्रह्मां... व्याप्तरूपें थोर व्यापक अ... गगन घांस घोंटी सर्व ब्रह्... कारण परिसणा कामधाम नेम । ... जेथें रूप रेखा नाहीं गुण ... गोत वित्त चित्त गोतासी अच... विश्वाचा चाळक सूत्रधारी ए... जाणोंनि नेणते नेणत्या माग... मृगजळाभास लहरी अपार । हा ... गोत वित्त धन मनाचें उन्मन... निराकृत्य कृत्य विश्वातें... मथनीं मथन मधुरता आपण । वि... मन निवटलें ज्ञान सांडवलें... अव्यक्त आकार अकारलें रूप ... निरशून्य बिंबी आकार पाहता... पंचतत्त्व कळा सोविळी संपू... हिरण्यगर्भ माया अंडाकार छ... अनंत सृष्टि घटा अनंत नाम ... नित्य निर्गुण सदा असणें ग... नामरूपा गोडी ब्रह्मांडा ए... खुंटले साधन तुटलें बंधन ।... निकट वेल्हाळ नेणों मायाजा... रूप हें सावंळे भोगिताती ड... भरतें ना रितें आपण वसतें ... न देखों सादृश्य हारपे पैं... नाहीं त्या आचारु सोंविळ... अजन्मा जन्मला अहंकार बुडा... परेसि परता न कळे पैं शेषा... ज्या रूपा कारणें वोळंगति ... न साहात दुजेपण आपणचि आत्म... सूर्यातें निवटी चंद्रातें... न साधे योगी न संपडे जगीं ... भावयुक्त भजतां हरी पावे प... जेथुनीया परापश्यंती वोवरा... उफराटी माळ उफराटें ध्यान ... श्यामाचि श्यामशेज वरी । त... विस्तार विश्वाचा विवेकें ... तारक प्रसिद्ध तीर्थ तें अ... आगम निगमा बोलतां वैखरी । ... अष्टांग सांधनें साधिती पव... अंधारिये रातीं उगवे हा गभ... दुभिले द्विजकुळी आलें पैं... विश्वीं विश्वपती असे पैं ... जेथें नाहीं वेदु नाहीं पै... जेथें नाहीं वेदु नाहीं पै... हा पुरुष कीं नारी नव्हे त... ध्यानाची धारणा उन्मनीचे ब... चतुरानन घन अनंत उपजती । द... ज्या रूपाकारणें देव वोळंग... गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड... चिंतितां साधक मनासि ना कळ... निज लक्षाचें लक्ष हरपलें ... अनंतरूप देव अनंत आपण । अं... जेथें न रिघे ठाव लक्षितां... मी पणे सगळा वेदु हरपला । ... हरिदास संगे हरिदास खेळे ।... सोपान संवगडा स्वानंद ज्ञा... वोळलें दुभतें सर्वांसि पु... धन्य हा खेचर धन्य हा सोपा... कमळाच्या स्कंधी गुणी गुढा... गयनी गव्हार कृपेचा उद्धार... शांति क्षमा दया सर्वभावें... प्रकृतीचा पैठा कल्पना माज... कांसवीचीं पिलीं करुणा भाक... आदिनाथ उमाबीज प्रकटिलें ।... चेतवि चेतवि सावधान जिवीं ... हरि आत्मा होय परात्पर आले... सुमनाची लता वृक्षीं उपजली... छेदियेला वृक्ष तुटलें तें... परम समाधान परमवर्धन । नाम... विस्तार हरिचा चराचर जालें... तुटलें पडळ भेटलें केवळ । ... मारुनि कल्पना निवडिलें सा... आमचा साचार आमचा विचार । स... सर्वांघटी वसे तो आम्हां प... माता पिता नाहीं बंधु बोध ... पूर्णबोधें धाले आत्मराम... आम्हां जप नाम गुरुखूण सम ... आम्हां हेंचि थोर सद्गुरु... चराचरीं हरि गुरुमुखें खरा... नव्हें तें पोसणें नव्हे त... साकार निराकार ब्रह्मीचे व... प्राकृत संस्कृत एकचि मथीत... सार निःसार निवडूनि टाकीन ... पृथ्वी श्रीराम आकाश हें ध... हरिविण न दिसे जनवन आम्हा ... स्वरूप साजणी निद्रिस्त नि... मनाची वासना मनेंचि नेमावी... एक देव आहे हा भाव पैं स... दिननिशीं नाहीं अवघा दीपक ... द्वैताचीये प्रभे नसोन उरल... निजतेज बीज नाठवे हा देह ।... श्यामाची श्याम सेजवरी करी... नेणो पैं द्वैत अवघेंचि अद... म्हणवितो नंदाचा बाळ यशोदे... अनंत ब्रह्मांडें अनंत रचन... सप्त पाताळें एकवीस स्वर्ग... बुद्धि बोध नाहीं क्षमारूप... व्योमामाजि तारा असंख्य लो... खुंटलें तें मन तोडियेली ग... सौजन्य समाधान सर्व जनार्द... मातेचें बाळक पित्याचें जन... विश्रामीचा श्रम आश्रम पैं... तिहींचे त्रिगुणें रजतममिश... चातकाचें ध्यान मेघाचें जी... साधक बाधक न बाधी जनक । सर... त्रैलोक्य पावन जनीं जनार्... प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ ... कल्पना कोंडूनि मन हें मार... नामरूप सोय नाहीं जया रूपा... कल्पितें कल्पिलें चित्त आ... नाहीं जनीं विजनीं विज्ञान... प्रपंचाची वस्ति व्यर्थ का... संत निवृत्तीनाथांचे अभंग - वैष्णवांचा मेळा सकळ मिळाल... संत निवृत्तीनाथांचे अभंगसंत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी". The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita Tags : abhangnivruttinathअभंगनिवृत्तिनाथ संत निवृत्तीनाथांचे अभंग Translation - भाषांतर वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला । विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥ १ ॥ हरिनामा विनट हरि उच्चारीत । सप्रेम डुल्लत भक्तजन ॥ २ ॥ चालिला सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई गोविंदीं तल्लीनता ॥ ३ ॥ निवृत्ति खेचर परसा भागवत । आनंदे डुल्लत सनकादीक ॥ ४ ॥ N/A N/A Last Updated : February 08, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP