मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|गणपतीचे वाराचे अभंग| गणपतीचा शनिवारचा अभंग गणपतीचे वाराचे अभंग गणपतीचा रविवारचा अभंग गणपतीचा सोमवारचा अभंग गणपतीचा मंगळवारचा अभंग गणपतीचा बुधवारचा अभंग गणपतीचा गुरुवारचा अभंग गणपतीचा शुक्रवारचा अभंग गणपतीचा शनिवारचा अभंग गणपतीचा शनिवारचा अभंग गणपतीचा शनिवारचा अभंग Tags : abhangbhajanganeshsaturdayvarअभंगगणेशभजनशनिवार गणपतीचा शनिवारचा अभंग Translation - भाषांतर गणराया ये मोरया । सदया ये देववर्या ॥१॥ तुजवीण कोण तारी । विघ्नभीति हे निवारी ॥२॥ विघ्नकर्ता विघ्नहर्ता । तूंचि एक जगद्भर्ता ॥३॥ तव चरण शरण आतां । विघ्नाची नुरवी वार्ता ॥४॥ धरिले म्यां तव चरण । आतां कैचें ये मरण ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 16, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP