Dictionaries | References

असें

   
Script: Devanagari
See also:  अंसेक

असें     

क्रि.वि.  ( कु .) अमावास्येच्या दिवशी . ( सं . अमावास्या , म . अंवस )
असा पहा . - क्रिवि .
याप्रमाणें ; अशा रीतीनें . - नव १२ . १५१ . ( असें ) अस्सें होणें - ( बा . ) वैधव्य येणें . माझें हें अस्सं झालें तेव्हांच सारा ग्रंथ आटोपला . - सुदर्शन २८ . असें काय तें ! असें काय करावें - एक काकुळतीचा उदगार . बाळे असें काय तें अगदीं - रजपूत कुमारी तारा ७६ . [ असा पहा . ]

Related Words

असें   असें करतां   असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ   असें लग्न लागुंक, व्होंक्ले जालें हागुंक   अभय असें   अल्प असतां मोठें दिसे, सूक्ष्मदर्शक यंत्री जसें, (वसेकीर्तिमाजीं असें, जाणा तुम्ही स्पष्ट हो)   सळो कीं पळो असें होणें   नव्या नव्या बायकांच्या नव्या परी, पहिली होती ती असें न करी   मरचें न्हय असें   सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   सळो कां पळो असें करणें   लेकरुं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील असें नाहीं   राजाला खासगी असें कांहींच नसतें, त्याचें तेंच राष्ट्राचें   नाक गेलें तरी भोकें राहिलीं आहेत असें म्हणणें   सोईचें बोलणें   अशें   कानांत बुगडी, गांवांत फुगडी   सांगडीस धरणें   विख घेववतें पण भिख घेववत नाहीं   लावून बोलणें   यौं करेंगा, त्यौं करेंगा   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   १८००   अक्लृप्त   अणीबाणीचें काम   अधातुरुप   कानींमनीं   कर्णफोड   एखादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करुन येणें   कोठावणें   कोठाविणे   घेघाट   सुकलेलें पान न्हंय झालेलें सांग   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   वाटेचा वाटसरु, त्याचें नशीब कशाचें थोरु   वार्‍या वार्‍या धोपट खुंटीचा पोपट   शरणचिठी देणें   प्रधानांग   हरा शिवा, गोविंदा !   बिरंबोटा   बिरमोटा   लटका पण नेटका   लटका पर नेटका   बोंचणी   राणीमुंगा   रीण केल्यारि घाण्यांतु हातु   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   भुताटकीचें घर   मांडव दळ   मारिनें जाणनातीले घर ना   पाठीचे चकदे निघणें   पारीपळ   पिचक्या डोळयांचा   पी पाण्याचा नेम   चैत्री पौर्णिमा   देवजी धसाडया, पुंजाई पाद्री   यंव करीन, त्यंव करीन   रक्त पाडणें   पळोपळोसें करणें   पशुपक्षांच्या लग्नांत उपाध्या लागत नाहीं   सरते शेवट   साप खाई, तोंड रितें   साप खाय खार आणि तोंड रितें रहाय (राही)   मनाचें वारें, सदा अंगीं भरे   मर्जी राखणें   मर्जी सांभाळणें   पुरेपुरे करणें   पोचट भाषण   सबरनिबर   अपयशानें जगणें त्याहून बरवें मरणें   मानभावी मत   मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची   गूढगुंजन   खोपट   कलसपाकी   अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें   बायकांत पुरुष लांबोडा, (भाजून खातो कोंबडा)   दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें   शिंकेचा शकून   ५० कोटी   ७ कोटी   अंग झाडून मोकळें होणें   आपरुपी   अटकळल्या देवा दंडवत   अठरा अक्षौहिणी सैन्य   अतिसूक्ष्मदर्शकयंत्र   अनंकपृष्ठ   अहीराऊ   आखणें   आटकांड   अन्नाभायर   अपाद   गांडीवर फुली मारणें   गुरंगुटणें   खिरखिंड   खोपाट खोपटी   खोपाटी खोपडी   कवड्डी   कांक्षित   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP