Dictionaries | References अ अस्मान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अस्मान A dictionary, Marathi and English | Marathi English | | The sky or heavens. Rate this meaning Thank you! 👍 अस्मान Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n The sky, heavens.अस्मान ठेंगणें होणें To be puffed up with pride.अस्मानी a Sky-coloured; heavenly.अस्मानी सुलतानी Heavenly and regal visitations, calamities. Rate this meaning Thank you! 👍 अस्मान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आकाश Rate this meaning Thank you! 👍 अस्मान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. आकाश ; अंतराळ ; स्वर्ग . अस्मानीं फत्तेची ध्वजा लागली . - चित्रगुप्त ३३ . अस्मानहि बुडालें तरी ( मराठे ) आपल्या मर्दानगीस अंतर करणार नाहींत . - मरि ३ . ७१ .०गिरी पु. चांदवा ; छत ; चांदणी ; मांडवाचें आच्छादन ; मांडव ; छप्पर ; वळचण .०चपेटा पु. परमेश्वरी कोप ; मोठा प्रलय ; संकट ; दैवी आपत्ति ; अरिष्ट . ( व्याजोक्ति ) आकाशांत उड्डाण करणारा घोडा ( एखाद्या रद्दी , टाकाऊ , निकामी घोड्यास म्हणतात ). - ची परी - स्त्री . अप्सरा ; सुंदर स्त्री . तबियतखानचें सर्व लक्ष्य हातीं लागलेल्या अस्मानच्या परीकडे होतें . - स्वप ४२९ .०तारा पु. आकाशांत चमकणारा तारा ; चांदणी . धूमकेतु ; उल्का . ( क्रि० तुटणें ). सुंदर , चपळ घोड्याबद्दल अगर खंद्या घोडेस्वाराविषयीं , तसेंच उत्तम गवई , उत्तम लेखक , उत्तम बजवय्या इत्यादिकांची प्रसंशा करतेसमयीं म्हणतात . अस्मान तारा तुटणें - उल्कापात होणें ; तारे निखळून पडणें . निरर्थक बडबड करणें . अस्मान जमीनीची तफावत - स्त्री . महदंतर ; फार मोठें अंतर . त्या सुमारास व या लिहिण्यास पाहतां अस्मान - जमीनीची तफावत . - ख १२१५ . अस्मान ठेंगणे होणें - स्वर्ग दोन बोटें उरणें ; ताठ्याचा - गर्वाचा कळस होणें . नवर्याच्या पगारामुळें तर तिला अगदीं अस्मान ठेंगणें झालें होतें . - पकोघे [ फा . आस्मान = आकाश ] Related Words अस्मान अस्मान फाडून येणें अस्मान ठेंगणें होणें अस्मान चपेटा अस्मान जमिनीची तफावत अस्मान टेंगणे होणे अस्मान तारा तुटणें sky तीन बोटें स्वर्ग उरणें दोन बोटें स्वर्ग उरणें आसमाळ्यो आस्मान अस्मानी सुलतानी आकाशातून उतरणें पडणें असमान गगन अभाळ नभ कैलास अंबर आकाश હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP