Dictionaries | References

आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्‍हाणीं

   
Script: Devanagari

आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्‍हाणीं

   स्वतःच्या गुणांची स्वतःच तारीफ करीत असावयाचे
   पण बाहेर पहावे तो सर्व जग त्याबद्दल तक्रारी करीत असते अशा मनुष्याबद्दल म्हणतात. तु०- आवाजी अवाजी, आपलेच कुले नावाजी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP