Dictionaries | References

आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा

   
Script: Devanagari

आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा     

(कुडा = खोटा) स्वतः आणलेला पैसा जर खोटा असेल तर तो वाणी घेत नाही म्हणून त्याच्याशी तंटा करण्यात अर्थ नाही. ‘कुडा आपुला दाम असतां पराशीं। वृथा भांडणें ख्यात हे गोष्टी कैशी।।’- हरिराज मुद्रलाचार्यांचे भाषांतर ४
(अकक).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP