Dictionaries | References इ इज्जत Script: Devanagari See also: इजत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इज्जत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : सम्मान, प्रतिष्ठा Rate this meaning Thank you! 👍 इज्जत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अब्रू , कीर्ती , प्रतिष्ठा , मान , मान्यता , मरातब , लौकिक . Rate this meaning Thank you! 👍 इज्जत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : प्रतिष्ठा Rate this meaning Thank you! 👍 इज्जत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. अब्रू ; प्रतिष्ठा ; मान ; थोरवी ; कीर्ति हे गोष्ट थोरपणाचे इज्जतीस लायख नव्हे . - ऐस्फुले ( शिवाजीचें मालोजी घोरपड्यास पत्र ). सरकारची इज्जत सत्याग्रह्यांनीं मीठ लुटलें तेव्हांच गेली . - के २७ . ५ . ३० . पत्राच्या आरंभीचा बहुमानार्थी मायना . [ अर . इझ्झत = प्रतिष्ठा ]०खाणें घेणें - क्रि . दुर्लौंकिक करणें .०आसार वि. सुप्रतिष्ठित ; सन्मान्य ; नामदार . फारशी पत्रांतून नांवाच्यापूर्वी हा बहुमानवाचक शब्द किंवा पदवी योजतात . - रा १८ . ५० ; १५ . २७१ . [ फा . इझ्झत ]०खाऊ घेणा - वि . एखाद्याची अब्रू किंवा मान कमी करणारा ; बुडविणारा ; आश्रयदात्याची बेअब्रू करणारा ( नोकर , वस्त्र , घोडा , इ० ) घोंटाळा माजविणारा ; कार्यनाश करणारा ; मूर्खपणा पदरीं बांधणारा ; अब्रू घेण्यासारखा .०दार वि. प्रतिष्ठित . [ फा . ]०पन्हा महा - वि . सुप्रतिष्ठित ; श्रेष्ठ ; नामदार ( एक पदवी ). - रा ३ . ४३ . [ फा . इझ्झत + पनाह , मआब ] महा - वि . सुप्रतिष्ठित ; श्रेष्ठ ; नामदार ( एक पदवी ). - रा ३ . ४३ . [ फा . इझ्झत + पनाह , मआब ]०लायक क्रिवि . प्रतिष्ठेप्रमाणें ; माफक मरातीब . सिरुपाउ इनामत देतात ते अवघ्या सर्दारांसहि इज्जत - लायख घेणें . - रा ६ . २१० .०हुर्मती स्त्री. मानपान . पेशजी यांच्या वडिलांची इज्जत हुर्मती चालली आहे तैसी यांची चालविणें . - वाडसनदा १६ . Rate this meaning Thank you! 👍 इज्जत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | इज्जत खाणें-घेणें अप्रतिष्ठा करणें मानहानि करणें दुलौकिक करणें बेअब्रू करणें. Rate this meaning Thank you! 👍 इज्जत नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : प्रतिष्ठा Related Words इज्जत इज्जत जाना इज्जत बचाना इज्जत बिगड़ना इज्जत मान्नु इज्जत रखना बे-इज्जत prestige prestigiousness humiliated embarrassed mortified regard respect esteem इस्त आबघेणा आबघेण्या इझ्झत अब्रु जाणें आबखाऊ इक्राम इजती फस्ती काढप इजतआसर बाइज्जत प्रतिश्ठा इजतखाऊ गौनहार उपमर्दणें उपमर्दन इजत भयादोहक गँवाना इभ्रत राजा भोज रायबहादुर आब अब्रू उपमर्द आजी सुप्रतिष्ठा आदर पत गौरव वेदवती मर्द सोड प्रतिष्ठा ३ ब्रह्मन् હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP