Dictionaries | References

उंच

   
Script: Devanagari

उंच

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   --a well or pit.
   Aloft, high in the air or high up.

उंच

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   High, tall, lofty. Very steep. Exalted. Deep.
 ad   Aloft, high in the air or high up.

उंच

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  भुईपासून आकाशात पुष्कळ अंतरावर असणारा, पोचणारा   Ex. नंदादेवी हे हिमालयातील एक उंच शिखर आहे.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
उत्तुंग उन्नत उच्च
Wordnet:
asmউচ্চ
bdगोजौ
benউঁচু
gujઊંચું
hinऊँचा
kanಎತ್ತರವಾದ
kokऊंच
malഉയര്ന്ന
mniꯑꯋꯥꯡꯕ
nepअग्लो
oriଉଚ୍ଚା
panਸ਼ਿਖਰ
sanउत्तुङ्ग
tamஉயரமான
telఎత్తయిన
urdاونچا , بلند , برتر
   See : वर

उंच

 क्रि.वि.  वर ; हवेंत ; उंचावर . [ सं . उच्च ]
 वि.  ( कुण . ) उच .
   भुईपासून किंवा उभें राहण्याच्या स्थानापासून आकाशांत पुष्कळ अंतरावर असणारा , पोंचणारा ; उन्नत ; उत्तुंग ; उच्च . चंद्रमंडळापेक्षां सूर्यमंडळ उंच आहे .
   श्रेष्ठ ( गुण , पदवी , किंमत यांमध्यें ); वरिष्ठ पदवीचा , योग्यतेचा ; ( चतुरस्त्रता , थोरपणा , वगैरेसंबंधानें ); सन्मान्य . चातुर्येवीण उंच पदवी । - दा १४ . ६ . ७ . उंचा , उंची पहा .
   ( संगीत ) वर चढणारा ( तान , स्वर , ) ऊर्ध्वगामी ; तीव्र ; वरपर्यंत गेलेला .
   फारच उभट चढणीचा . असं झालंया , कैलासावानी उच पहाडाच्या डोक्यावर पुरुस बसल्याती व्हयना ? - बाय २ . २ .
   ( राजा ) खोल ( विहीर , खांच , चर वगैरे ).
   फार मौल्यवान ; किंमतवान . कष्ट करितां सेत पिकें । उंच वस्त तत्काळ पिकें । - दा १२ . ७ . २५ . [ सं . उच्च . हीब्रु उच्दन = टेंकडी ; फ्रें . जि . बुच . ]
०कपाळ्या वि.  नशीबवान .
०टाचा   वागणें - अमंगल , अपवित्र पदार्थांवर पाऊल न पडावें म्हणून चवड्यावर चालणें . ( ल . ) गर्वानें वागणें ; तोर्‍यांत असणें .
करुन   वागणें - अमंगल , अपवित्र पदार्थांवर पाऊल न पडावें म्हणून चवड्यावर चालणें . ( ल . ) गर्वानें वागणें ; तोर्‍यांत असणें .
०दरवाजा  पु. पुढील दरवाजा . उठल्या अबाई उंच दरवाजा लाविला । - ऐपो ६८ .
०दर्पण  न. सूर्यकांत . उंच दर्पणीं अग्नी निघतो । - दा १६ . ५ . १९ .
०नाक   प्रतिष्ठा ; मान्यता ; प्रौढी . उंच नाकें श्वशुरागारीं । वागे न ऐसें करावें ॥ - जै १७ . ६५ .
०नाक   - क्रिवि .
करुन   - क्रिवि .
   प्रतिष्ठेनें ; मान्यतेनें .
   निर्लज्जपणानें ; बेशरमपणानें .
०नीच   क्रिवि .
   खाली वर असें ; खडबडीत ; उंचसखल ; उत्तमाधम .
   लहान - थोर ; गरीबश्रीमंत . उंच नीच कांहीं नेणें भगवंत । - तुगा ३६९१ .
०पट  न. चढण असलेला रस्ता ; चढणीवरील जागा . - वि . किंचित वर ; थोडें उंचावर . म्ह० सात ताड उंच = अतिशय उंच .

उंच

   सात ताड उंच
   तीन ताड उंच
   ताड हे झाड फार उंच असते. अशा सात किंवा तीन ताडांची उंची पुष्कळच होते. यावरून अतिशय उंच
   पराकाष्ठेचा उंच.

Related Words

उंच   सात ताड उंच   उंच वाढला एरंड   उंच टांक करून चालणें   उंच नाक करून   उंच देशावर, तुफानें वरचेवर   उंट उंच शेंपूट टुकें   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   नीच होय ते कबी उंच न थाय   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   उंच कपाळ्या   ऊंच   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   उदकांतु हागिल्ले उंच येतां   उंच टांचा करून वागणें   करणें कुच, बोलणें उंच   नाक उंच करुन   ఎత్తయిన   ਸ਼ਿਖਰ   ಎತ್ತರವಾದ   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   उंच सखल जमीनीला चंदनाचा पाट   high   गाढवास दिला मान, गाढवानें केले उंच कान   जेवढें उंच चढावें, तेवढें खालीं पडावें   ऊँचा   अग्लो   உயரமான   ઊંચું   ଉଚ୍ଚା   उत्तुङ्ग   in a higher place   to a higher place   উচ্চ   ഉയര്ന്ന   above   गोजौ   higher up   تھوٚد   উঁচু   उंचवणें   कपाळाचें टेकाड   high bar   tall variety   सातमजली   उंटाड   आलीय्यह   उलिय्यह   समुव्व   running high jump   बासिक   मिळी   straddle jump   deep beam   viaduct   उंचशिरा   धिग्ग   उत्तुंग   उंचेला   अतितार सप्तक   flat organisation   डंगाळा   tall organisation   उत्क्षिप्तशीर्ष   procerus   उंचाफेर   उंचीव   उच्चालन   उट्टा तो बुटा   घालवर   heighten   गरुडझेपी विमान   दिधडा   रुखो   मोळी उचलणें   सुरदार   उभाट   उंचट   बालदस्त   भरारी   गगनाशीं गांठ घालणें   गगनाशीं गांठ बांधणें   गगनाशीं गांठ लावणें   ढंकाळ   धांडळ   धांडाळ   धिपाड   धिप्पाड   कांरजें   काशीची वाट दाखविणें   उपरगुढी   उभाटा   उभाडांग   उभाड्याचा   उमेठ   कनकाड्या   घसिट   घुडे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP