Dictionaries | References क कंगण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कंगण हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun लोहे की बनी चूड़ी के आकार की एक वस्तु Ex. अकाली सिक्ख कंगण को अपने सिर पर धारण करते हैं । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कंगन चूड़ाWordnet:benকঙ্গন gujકંકણ kasکٔرۍ malകംകണം oriକଙ୍କଣ sanकङ्कणः urdکنگن Rate this meaning Thank you! 👍 कंगण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कांकण , चुडा , बांगडी , मणिबंधभूषण , हातातले कडे . Rate this meaning Thank you! 👍 कंगण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पाटल्यांच्या शेजारी घातला जाणारा स्त्रियांचा हातातील एक दागिना Ex. तिच्या हातात हिर्याचे कंगण होते ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काकणWordnet:asmখাৰু bdआसान benকঙ্কন gujબંગડી hinकंगन kanಕಂಕನ kasبٕنٛگٕر kokकांकणां malവള nepचुरा oriକଙ୍କଣ panਕੰਗਨ Rate this meaning Thank you! 👍 कंगण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. स्त्री . १ कंकण ; बांगडी ; कांकण . स्त्रियांच्या हातांतील एक दागिना , हा पातल्याच्या शेजारीं घालतात . विशेषत ; नूतन वधूच्या हातांत घालतात . ' चंद्रहार पुतळ्यांची माळ आली घसरून पाठविखालती । या मजला वेदना लागती कंगण्या तुमच्या पाठीप्रती ॥ ' - होला ९६ . २ पागोट्याचा कपाळावरील बिनीवरचा उंच व वळ्या असलेल्या कंगव्याच्या आकाराचा भाग , पेच ; पीळ . ' पगडीच्या कंगण्या सुटल्या .' - संग्राम ७४ . ३ कंगोरा ; किनार ; छपेली ; कंकणाकृति उंचवटा , कोर ( भिंत , खांब इ० सुशोभित करण्यासाठी केलेला ); साधारणपणें १० / १२ फुटांवर बांधकाम गेल्यावर एकेरी अगर दुहेरी विटांचा थर बांधकाम सोडून पुढें दाखवितात तीं भिंत , कंगोरा . ( इं .) स्ट्रिंग कोर्स . ' छप्पर जेथें भिंतीस मिळतें तेथें कंगणी असावी ' - मेंरट ११६ . ४ घोड्याची कलगी , कंगर ; कपाळावरची पट्टी . ' घोडिया बाणली मोहाळी । कंगण टोप रागावळी । ' - एरुस्व ८ . १५ . ५ केस विंचरण्याचा लहान कंगवा . ( सं . कंकण ; हिं . कंगन - नीं ; सिं . गु . कंगणु ; पं . कंगण ; काश्मी . कंगुन )०दार वि. १ कंगणी - पुढें पीळ असलेलें ( पागोटें , पगडी ). ' कंगणिदार भरजरी पिळाची पगडि शिरावर । ' - मृ १८ . २ नक्षीदार ; सुरेख . ' अशी फक्कड कंगणीदार लावणी काढतस कीं ज्याच नांव त्ये .' - तोबं ९८ .०बाळ्या स्त्री. अब कानांतील कंगव्याच्या आकारच्या बाळ्या ; बाळ्यांचा एक प्रकार ; एक दागिना ; ' हिरी बाळ्या कंगण बाळ्या मनोहर । ' - अफल ५५ .] Related Words कंगण कंगन कङ्कणः کٔرۍ কঙ্গন કંકણ کنگن कांकणां ਕੰਗਣ ਕੰਗਨ ಕಂಕನ କଙ୍କଣ चुरा கங்கணம் بٕنٛگٕر കംകണം কঙ্কন కంకణం খাৰু બંગડી आसान कङ्कणम् வளையல் కడియం വള कंगर कंगळ रागावली रागावळी राघावली राघावळी काकण चूड़ा कंगणी टोप હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP