Dictionaries | References

कसें

   
Script: Devanagari
See also:  कसा , कसी

कसें     

क्रि.वि.  कोणत्या रीतीनें ; कशाप्रकारें ? हें कोंडें कसे सोडवायचें तुझें कसें काय चाललें आहे ? ' ( सं . कथम )
०करुनही   क्रिवि . कोणत्याहि प्रकारें ; कशाही रीतीनें .
करुन   क्रिवि . कोणत्याहि प्रकारें ; कशाही रीतीनें .
०बसें   क्रिवि . मोठ्या कष्टानें ; अति श्रमानें ; कसे तरी ; कांही तरी करुन ; जेमतेम . ' करुनिया चित्त स्थिर कसेंबसे । ' लेलेशास्त्री . ( सं . कथम् . कसें द्वि .)

कसें     

कशास कांहीं ठिकाण नसणें
मुळात कोणताहि आधार नसणें
अगदी निराधार स्‍थिति असणें
काही नसणें. ‘कशास काही ठिकाण नसतांहि आपल्‍या अंगची योग्‍यता लोकांस अधिक वाटते’ -नि ३२०.

Related Words

कसें   सीतेला हरण कसें केलें   अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील   गरीबाजवळ नसतां धन, दैव कसें करील हरण   कसें करूं, काय करूं   कसें करून   बोलण्याला सुचेना, काम कसें रेटतें?   बीच मारली तर झाड कसें होईल   पाहुणा जीवसा आणि तांदूळ जिवसे (कसें साधेल?)   मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील   बारकशी   हालगो मालगो, दिवस घालगो   मोळी बुचकळणें   चिंता वाहाणें   जबतब   नाडा घरपाडा   काधया   कंसा   साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   वेसु घालुनु नाचना म्हळयारि जातवे?   दाटणींत समाराधना   लादावादीचें काम   फाटक्याला ठिगळ, मोडक्याला कवळ   चरकटया   पोटांत कांटे भरणें   जिताजागता   झोडीव   हेंगसा   वारें लागणें   व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   रावणाच्या खाईला अडक्याचें दहीं   माघारीं   जपतब   बदगुलें   चिंता वाहणें   नासल्या गीताचा तनाना   मरतां मरतां हातपाय झाडणें   पोट भरा, नाचवून पहा   पोटांत तोडणें   सगळया शास्त्राचें सार, सुखें करावा संसार   षड्क्षरीमंत्र   गामायगौराय   अष्टाक्षरीमंञ   कामानें   घंटेकांटा   शपथ वाहावयाला मोकळा असणें   शपथ वाहावयाला मोकळा होणें   शपथेला मोकळा असणें   शपथेला मोकळा होणें   दुधाची भूक ताकावर भागली   बूच   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   माघी अळें आणि बेदरीं फळें   धाडधडसपणा   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   निठव्यांते घालून (वर) आठवें झांकण ठेवावें   नितणून उठणें   पहिली शाळा विद्येची आणि दुसरी शाळा जगांत वागण्याची   मडक्या तोंडाक इ लोकां तोंड धांपचें कठीण   अर्जुनसंन्याशी ढोंगी कीं रावणसंन्याशी?   केवि   घिसाडघाई   सुंठ मोडणें   हाडें उजवणें   हाडें भाजणें   हाडें शेकणें   विखीं   वैजीणीकडे उपस्थ (पोट) निववुंचे   जिणें वांचणें   दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते   लग्नाऽमाडवाऽपोंदच्यान वंचप   लोकशाही आली, बादशाही गेली   रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते   भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली   भौरी फिरणें   फोपळ आसतना व्हांटीतुं घाल्ले म्हणु झाड जातचि जात्तवे?   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   देवाची करणी, नारळांत पाणी   नारळांत पाणी, ही देवाची करणी   डोळे चोरणें   शामाटें   वांग्याचें भूत होणें   कुंदी   हिचमिचणें   अंधळ्याच्या गाई देव राखतो   अंधळ्याच्या गाई देव राखी   अडवून कोणीं धरलें तरी काम न राहें त्याच्यामुळें   अडेलपण हट्टीपण अल्पबुद्धीचें लक्षण   आंगोगडी   आंगोगड्या   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   खशाफशा   खशाबशा   खशामशा   कसेंसें   कसेंसेंच   कांई   एहंकी   एहेंकी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP