Dictionaries | References

कसें

   
Script: Devanagari
See also:  कसा , कसी

कसें

 क्रि.वि.  कोणत्या रीतीनें ; कशाप्रकारें ? हें कोंडें कसे सोडवायचें तुझें कसें काय चाललें आहे ? ' ( सं . कथम )
०करुनही   क्रिवि . कोणत्याहि प्रकारें ; कशाही रीतीनें .
करुन   क्रिवि . कोणत्याहि प्रकारें ; कशाही रीतीनें .
०बसें   क्रिवि . मोठ्या कष्टानें ; अति श्रमानें ; कसे तरी ; कांही तरी करुन ; जेमतेम . ' करुनिया चित्त स्थिर कसेंबसे । ' लेलेशास्त्री . ( सं . कथम् . कसें द्वि .)

कसें

   कशास कांहीं ठिकाण नसणें
   मुळात कोणताहि आधार नसणें
   अगदी निराधार स्‍थिति असणें
   काही नसणें. ‘कशास काही ठिकाण नसतांहि आपल्‍या अंगची योग्‍यता लोकांस अधिक वाटते’ -नि ३२०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP