Dictionaries | References क कांकडी Script: Devanagari See also: कांकडा , काकडा , काकडी , काकांडा Meaning Related Words कांकडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A cucumber, Cucumis sativus. Pr. कोल्हें कांकडीस राजी. 2 Applied also to young pompions. 3 Extreme cold; contracting or stiffening cold. v भर. कांकडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A cucumber. Extreme cold. कांकडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एक प्रकारचा वेल व त्यास येणारें फळ . तवसें ; खिरा . काकडीचा वेल असतो . खिरा , कांकडी , वाळुक तवसें इ० फळें एकाच जातीची आहेत कांकडींत साधी , सात पानी , टरकांकडी , तवसें व नांगरी अशा जाती आहेत . काकडीची भाजी , कोशिंबीर , सांडगे , लोणचें कायरस इत्यादि पदार्थ करतात . पांढर्या काकडीला राजकाकडी असें म्हणतात . ती पडवळासारखी लांब असते . काकडी मूत्रकारक , थंड रुक्ष व रक्तपित्त आणि मुत्रकृच्छ यांची नाशक आहे . - वगु २ . २५ . पिकलेली काकडी पित्तकाकर व कफवात नाशकारक आहे . - योर १ . ४३ . ' जन्मकाळची कांकडी । भक्षिताहे । ' - दा . ३ . १ . ९ म्ह० कोल्हा काकडीस राजी . २ लहान भोपळा , कोहळा . ( सं . कर्कटी ; प्रा . हिं . प . कक्कडी ; सिं . ककिडी ) Related Words कांकडी बारा हात कांकडी व तेरा हात बी सुकी कांकडी निपर बामणी बाम्हणी किरली किर्ली मुरटा टरकांकडी तवशे तवसे चिकण प्रायः बामण मर्म श्रावण सात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP