Dictionaries | References क कांस Script: Devanagari See also: कास Meaning Related Words कांस हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : काँस कांस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Udder. 2 The tuck of the धोतर or लुगडें. v घाल, खोंच. कांस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Udder. The tuck of the धोतर or लुगडें.कास धरणें. Cling to for protection. &c. कांस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( नाविक ) काठीचा बुंधा खालीं दबण्यासाठीं दुरमीणास व काठीस अडकवावी लागणारी दोरी ( वाकाच्या दुरमीणास एक शेंवट - टोंक अडकवून दुसरें शेंवट काठीच्या बुंधास फेरा देऊन दुरमीणास दुसर्या बोडतोस अडकवुन ठेवतात . ( सं . कृष = ओढणें .) स्त्री. १ धोतर , लुगडें यांचा कांसोटा , लंगोटी ; काचा ; ( क्रि०घालणें ; खोचणें ; फेडणें ). तैसीच ते कास गुरुराज याची । ; - दावि ४२० ' तुळशीहार गळां । कांसे पितांबर । ' - तुगा २ . ' बलवंतासि बांधणें कांस । मग अनर्थासी काय उणें । ' पांप्र ३९ . ३४ . २ ( ल .) आश्रय , आधार . ' कामक्रोधालोभांची कास । न सोडीच पाळीली भाष । ' - ज्ञा १६ . ४४८ . ( सं . कच्छ ) पु. ( गो .) कळ ; आवेग ; तिडिक . स्त्री. ( गो .) फूत्कार , यातना . ( ध्व ) स्त्री. १ कास १ पहा . २ कास २पहा .०कसणे घालणें बांधणें - १ कसोटा घालणें . ' हा सीते ! जरि नत मी कशितोंचि तथापि कास हां - सीते ' २ ( ल .) काम करण्याला तयार असणें ; कंबर बांधुन काम करण्यास तया असणें , संकल्प करणें . ' आणि होय येवढी कास । कासिली जेणें । ' - अमृ७ . १२९ . ' तो पवन म्हणे हूं घाल खलांतिका शिशो कास । ' - मोभीष्म ५ . ३६ . - कासेस लागणें , कास धरणें - एखाद्या बलिष्ठ माणसाच्या आश्रयार्थ जाणें . ' तरी आम्हीं तुझी धरियेली कास । - तुगा १६०७ ' भगवंतांची कास धरावी आणिक आस कशास रे । ' - सेस लावणें - आश्रय देणें ; आधार देणें . ' आमचें चाळकपण कृष्णासि आलें । कांसें लाविलें जनार्दनीं ' - एरुस्व १६ . १६५ . कांस A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कांस mfn. mf(ई)n. born in कंसg.तक्षशिला-दि.a kind of measure, [Gobh.] , Sch. Related Words कांस-आळूं कांस आपले बळें घालावी कांस, कोणाची न धरावी आस आपल्या बळें बांधावी (घालावी) कांस आणि कोणाचीहि करूं नये आस மிளகுத்தூளும் உப்பும் தூவப்பட்ட அவித்த உருளைக்கிழங்கு ಕೆಸುವಿನ ಗಡ್ಡೆ کچالو کَچالوٗ कचालू কচালু କଚାଳୁ કચાલૂ చామదుంప കചാലു ओटी करणें आढन कासावणें उजवणूक दुदावणे दुदाविणे खाकअढी कासांदा उजवणी सुपारी देणें लफलफणे लसणा धेनूधा निकुरणे तागादणे ताणणी घरका दागन नवतरणे नवतारणे डाखळणें कासंणें ओहा झाळणें दांडदपट दाडदपट मेहरप मेहरब चेहळ चोळण चिरमी डाखळणे वरवड वोहा चीण घोंटी वोह लामणे लाम्हणदिव लाम्हणे मादव मेहराप तांगडणी ताईं ताटकळ बळें झुगार लाफशी लामणदिवा मेहराब मोहतरफा मोहतर्फी तेव चिंचोका चुरंगटणें चुरगळणें चुरगाळणें ताटकळा ताटकळी तावदान तिंतूर तिठा दूण तांगडेणे उजवण कंप झुगर लापशी भक भंदें भदें माखटणी ताणणे ओंटी अढें आश्रयण चंदी लालन तोटी नीम तांब ताणा डावा वसूल ओटी घांसणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP