ज्या वर्तुळावर सूर्य नक्षत्रमंडळात भ्रमण केल्यासारखा भासतो ते खगोलीय वर्तुळ
Ex. सूर्याची भुमध्यरेषेच्या उत्तरेकडील साडेतेवीस अंश व दक्षिणेकडील साडेतेवीस अंश जाण्याच्या मर्यादेतील बिंदू साधून क्रांतीवृत्त बनते.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benক্রান্তীয় বৃত্ত
gujક્રાંતિ વૃત્ત
hinक्रांति वृत्त
kanಕ್ರಾಂತಿ ವೃತ್ತ
kokक्रांति वृत्त
oriକ୍ରାନ୍ତିବୃତ୍ତ
panਕ੍ਰਾਂਤੀ ਚੱਕਰ
sanक्रान्तिः