Dictionaries | References ख खरवड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खरवड A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; or, as interpreted by some, To work hard and to save all. Descriptive of true household wisdom--industry and frugality. 2 fig. Abusing or scolding coarsely and violently. v काढ g. of o. Ex. ह्याची म्यां भली ख0 काढली. 3 The remains of a fortune. Rate this meaning Thank you! 👍 खरवड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Scrapings (as of milk, &c.) hardened & adhering to the cooking-pot. Fig. Scolding coarsely and violently.कामाला मरावें आणि खरवडीला जपावें One should work hard and save all. Rate this meaning Thank you! 👍 खरवड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खरपुडी , जळकट भाग ( शिजवताना भांडयाच्या तळाला चिकटून राहणारा ); ना. खपली ; ना. पोपडा . Rate this meaning Thank you! 👍 खरवड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पदार्थ शिजत अगर आटत असता तळाला कठिण झालेला आणि भांड्यास चिकटून राहिलेला जळकट भाग Ex. बेसनाची खरवड मला आवडते. SYNONYM:खरपूडी See : खरड Rate this meaning Thank you! 👍 खरवड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ पदार्थ शिजत अगर आटत असतां तळाला कठिण झालेला आणी भांड्यास चिकटून राहिलेला खरडा , जळकट भाग ; ( भाताचा , तुपाचा , दुधाचा ); खरपुडी . ' भ्रतारासी करी झगडा । तया घाली खरवडी कोंडा । ' कथा ५ . २४९ . २ अशी रीतीनें चिकटून राहिलेला आणि खिरडुन निघण्याजोगा भात . म्ह० कामाला मरावेंखरवडीला जपावें = १ कामाला चुकार पण खाण्याला अखेरपर्यंत किंवा २ खूप काम करून शक्य तों काटकसर करावी ( उद्योगीपणा आणि काटकसर असावी ). २ ( ल .) खरडपट्टी ; निर्भर्त्सना ; ताशेरा ; बोंडती . ( क्रि० काढणें .) ' ह्याची म्हां भली खरबड काढली . ३ ( ल .) संपत्तीचा शेष ; किडकमिडूक ; गजगंज जाऊन उरलेला अवशेश . ४ निकृष्टता दाखविण्यासाठीं उपहासानें योजतात . उदा० मोठा बेटा शहाण्याची खरबड - गाणाराची खरवड .' ५ ( निंदाव्यंजक ). अर्क ; गाळ ; अतिशय खोड्याळ , त्रासदायक माणुस . ' तो सर्व गांवाची खरवड आहे .' ६ ( कु .) नारळाची खव , खरड . ( सं . खरवृत्त ; म ; खरडणें ; किंवा प्रा . खरड = लेपणें , लपेटणें ) घराची खरवड - खराब पडकें मोडके गैरसोयीचें घर . ( अशा मोडक्या घरास तुच्छतेनें म्हणतात .) ' मेलें घर आहे कां घराची खरवड !' - फाटक नाट्यछटा . ३ . पु. ( कु . गो ) अति लहान मासा , मासळी . Related Words खरवड खरवड काढणें दरेवैर खरवड ना scraping एकादशीला खरवड आणि द्वादशीला भजे पापड शहाण्याची खरवड गांवाची खरवड भरल्या भांडयाची खरवड पुरे! पोर नाहीं पोराची खरवड scrappings scrapings खरपूडी खरवडणी खरोड अरड काढणें अरड घेणें जगामुलखानें सोडलेला निकुरण निकूर खर पी करकी करवड निपटाचिपटा निपटीचिपटी निपटीशिपटी खरोडा खरवडणे खरवडणें उरकमणें उकरमणें चून निपटार निपटाशिपटा निरपण अरड निपटारा झांज जग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP