Dictionaries | References

खाणें

   
Script: Devanagari

खाणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 The season of prosperity. खावेना तर खावेना लवंडून ही देवेना? (Though I cannot eat it myself, yet can I not upset it? Expressive of a spirit like that of the Dog in the manger.
To eat; to eat and be; to feed or take food. Note. This verb does not signify To take a meal. See जेवणें. 2 To ache--the head, i. e. डोकें-डोसकें-डोई-शीर-माथा-कपाळ &c. 3 Used as v imp with ला. To have a gnawing sensation. खा यां तुटणें To fail in one's appetite or in one's power of eating.
khāṇēṃ n An eatable thing; provision or food.

खाणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Eat; swallow up; consume. Bite. Embezzle.
  An eatable thing.
खायचें दांत वेगळे, दाखवायचे वेगळे   To have one thing and to show another; hypocrisy.
खायला काळ भुईला भार   A useless person who is only a cause of expense and burden to the earth.

खाणें     

उ.क्रि.  १ भक्षणें , जेवणें . २ तनाखोरी करणें ; गिलकृत करणे ; लांच खाणें ; हरामखोरीनें किंवा लबाडीनें आत्मसात करणें . ३ गिळणें ; गटट करणें , ग्रासणें ; चट्त करणेखं . ४ घेणें ; फस्त करणें ( इमारत सामानसुमान संपविते तसें ). ' त्या घरानें हजार वांसे खाल्ले ' ५ सोसणें ; सहन करणें ( मार , उष्णता , थंडी ). ' त्यानें एक छडी खालोली .' ६ आंत घेणें ( हवा ); ७ घेणें ( शपथ ); ८ ग्रासुन टाकणें ; पुर्णपणे वश करणें . ( औषध मनुष्य ). ९ पराभव करणें . ' काशीकरानें रंगनाथशास्त्र्यास एका क्षणांत खाऊन टाकलें .' १० गाळणें , टाकणें , सोडणें ( बोलण्यांत अथवा लिहिण्यांत अक्षरें ११ चावणें ; डसणें .' साप खाई पोट रितें = दुसर्‍यास चावल्यानें सापाचें पोट भरत नाहीं . ( कुत्री , विषारी किरडे , कोडे , जिवाणुं यांच्याहि चावण्यास लावतात . तसेंच शारीरिक अस्वच्छेतबद्दल योजतात . ' मळ खातो , उवा खातात , पिसा खातात .= उवा , पिसा ह्या माझ डोकें ( डोकसें , डोसकें , शीर ) खातात म्हणजे चावतात त्रास देतात ). १२ तोडणें ; टोचण ; मनाला बोचणें ; ( पाप , गुन्हा , मन , पाप , बुद्धि ).' कीं पापियासि निज पातक जेंवि खातें । ' १३ ( ल .) कुरतुडणें ; डवचणें ; तोडणें ( वाईट अन्न , पित्त , मानहानीचं भाषण ). १४ एखाद्याजोखमीच्याकामानें एखाद्याचा नाश करणेम ; या कंत्राटानें त्याला पुरें खाल्लें .' १५ खर्च करणें . ' तुं माझा अर्धा तास खाल्लास . १६ मारणें ; बळकावनें . ' वविरानें उंट खाल्ल .' १७ भोगणें ; सेवणें ( विसावा , चैन ). - अक्रि . १ भक्षणें ; भक्षणें आणि जगणें ; अन्न घेणें , घालणें ( भोजन करणें असा या क्रियापदाचा अर्थ होत नाहीं . ' जेवणें ' पहा .) २ दुखणें ( डोकें , डोसकें , डॊई , शीर , माथा , कपाळ इ० ) - अकर्तृक क्रि . ( ला . शीं . जोडुन ). कोणी खातो . तोडतो अशी आंत भावना वेदना , होणें . ( सं . खाइन ; प्रा खाण ; सिं ; खाइणु ; तुल० फा . खाईदन = कुरतडणें ) ( वाप्र .) खाईन खाईन करणें - अधाशीपणा करणें ; खाण्यास धाधावलेला असण ; खा खा करणें . खाऊन ढेकर देणें - दुसर्‍यास वस्तुचा अभिलाष धरुन ती आपलीशी करणें , गिळंकृत करणें , आत्मसात करणें , खाण्यामुळें हीनशक्त होणें - खाण्याच्या अभावामुळें अशक्त होणें . खाण्या तुटणें - क्षुधा किंवा पचशक्ति कमी होणें . खायाप्यायांच दिवस - तारुण्यांतील आनंदाचें व उल्हासाचें दिवस ; आयुष्यांतील सुखाचे दिवस जीव - प्राण - खाणें - दुसर्‍य़ास फार त्रास देणें . दांत ओठं खाणें - अतिशय रागावनें म्ह० १ खाई त्याला खवखवे ( खव खवणें म्हणजे घशांत कंडु सुटणें यावरुन )= जो वाईट काम करतो त्याच्या पोटांत तें डांचत असतें असा अर्थ ; चोराच्या मनांट चांदणें . २ खाईन तर तुपाशी नाहीं ता उपाशी = मी म्हणेन तें ऐकलें तर ठीक आहे , नाहीतर मी रुसुन बसणार असा हट्ट घेऊन बसणें याअर्थी .
 न. खाद्य ; अन्न ; खाण्याची वस्तु . ०जेवणें - न . १ ( सरसकट ) खाद्यपदार्थ ; खावयाचा माल ; अन्न . २ खाण्याची क्रिया ; भोजन . ' त्या गांवांत खाण्याजेवण्याची सोय आहे काय ?
०पिणे  न. ( खाणें व पिणें .) १ खाणें जेवणें पहा . २ सुखानें असणें . हें त्याचें खाण्यापिण्याचें दिवस !'

खाणें     

जिवाला खाणें
हुरहुर लागणें
चुटपुट लागणें
मनाला लागून राहाणें
झोंबणें.

Related Words

खाणें थोडें मचमच फार   आचरट खाणें, मसणांत जाणें   उचंबळ खाणें   कनी खाणें   खडे खाणें   कुंथून कुंथून केळी खाणें   कुथून कुथून बोकड खाणें   उपट खाणें   कोंडयाचा मांडा करुन खाणें   खाणें   बुटकळी खाणें   बुटकुळया खाणें   फुगीचें खाणें   बकबक खाणें   बकाबकां खाणें   मोचा खाणें   मोचे खाणें   बाष्कळ खाणें   माल खाणें   लब खाणें   शिकस्त खाणें   घसा खाणें   हैपत खाणें   हैबत खाणें   निमक खाणें   जिवास खाणें   फोलून फोलून खाणें   घासीं गूं खाणें   शेतानें कुंपण खाणें   हाल कुत्रा न खाणें   अंदमान बेटाची हवा खाणें   अक्कल विकून फुटाणे खाणें   अक्रीत खाणें   अचाट खाणें मसणांत जाणें   आपली चंदी वाढवून खाणें   आपली वाढवून खाणें   आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें   अजमासानें खोगीर खाणें   अति खाणें मसणांत जाणें   असुरी खाणें   अन्न पाठीवर ठेवणें त्यापेक्षां बरवें खाणें   अन्न सोडून गू खाणें   खर्ची खाणें   खाणें खाण्यासारखें व दुखणें पहिल्‍यासारखें   खाणें थोडे आणि मिचमिच बहूत   खाणें थोडे मचमच फार   खाणें ना पिणें, फुकट धिंगाणे   खाणें बोकडाचे आणि वाळणें लाकडाचें   खाणें लोखंडाचे आणि दांत मेणाचे   खुशींत गाजर खाणें   काळीज खाणें   कावळ्याचे खाणें निंबोळ्याचे आणि पोपटाचें खाणें दाळिंबाचें   काष्‍ठे खाणें   किन्नी खाणें   उभें खाणें   उमस खाणें   उमास खाणें   इच्छेपुरतें खाणें, नियमित पिणें   उचापत खाणें   उच्छिष्ट खाणें, पुष्ट होणें   कडकडा दात खाणें   कत्तर खाणें   करटें खाणें   करणें एकपट, खाणें दुप्पट (चौपट)   अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें   ऊन खाणें   एकाच जिभेनें साखर किंवा गू खाणें   एकाच जिभेने साखर खाणें किंवा विष्टा खाणें   एका जिभेनें साखर खाणें किंवा विष्टा खाणें   ऐदीनें खाणें, मैदानीं निजणें   ओठानें खाणें   कोरडें खाणें   कोरडे खाणें   खटंगळ्या खाणें   कुस्ती खाणें   कूट खाणें   फार खाणें व मरणाचे दारीं बसणें   हवा खाणें   हसोळी खाणें   हाय खाणें   हार खाणें   वारा खाणें   शब्द खाणें   प्राण खाणें   हंसोळी खाणें   बशा खाणें   बुचकळया खाणें   बुचकळी खाणें   बुचकळ्या खाणें   जिवाला खाणें   जीव खाणें   जोंधळे खाणें   दांतकिची खाणें   भाव खाणें   मात खाणें   माती खाणें   माशा खाणें   मीठ खाणें   मुरडकानवला खाणें   मूग खाणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP